लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Wall exercises : घरबसल्या भितींच्या मदतीनं 'हे' ३ व्यायाम  करा; जीमला न जाताच मेंटेन राहिल फिटनेस - Marathi News | Easy wall exercises : Yasmin karachiwala easy wall exercises to do at home for fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Wall exercises : घरबसल्या भितींच्या मदतीनं 'हे' ३ व्यायाम  करा; जीमला न जाताच मेंटेन राहिल फिटनेस

Easy wall exercises : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असेच काही व्यायाम प्रकार शेअर करते.  ...

Weight loss : लठ्ठपणा वाढतो आहे, हे ओळखण्याची वजनापलिकडची लक्षणं कोणती? - Marathi News | Weight loss : Obesity is on the rising, what are the overweight symptoms? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight loss : लठ्ठपणा वाढतो आहे, हे ओळखण्याची वजनापलिकडची लक्षणं कोणती?

Weight loss : भारतात लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. 2010 आणि 2040 दरम्यान लठ्ठविकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ...

Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय कमी खायचं? हा घ्या फिटनेससाठी फायदेशीर आहार - Marathi News | Weight loss Tips : Rice or chapati what better food health and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय कमी खायचं? हा घ्या फिटनेससाठी फायदेशीर आहार

Weight loss Tips : फिटनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हालाही काय खावं आणि काय खाऊ नये. असा प्रश्न पडला असेल चपाती आणि भाताच्या आहारातील समावेशाबद्दल काही गोष्टी माहीत असायला हव्यात. ...

वजन कमी करायचं ना, भात बंद करा! हा सल्ला मुळीच ऐकू नका, कारण.. - Marathi News | wants to lose weight, stop eating rice! Don't listen to this advice at all, because .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं ना, भात बंद करा! हा सल्ला मुळीच ऐकू नका, कारण..

भात बंद करा असा सल्ला वजन कमी करणाऱ्यांना मिळतो, काहीजण म्हणतात फक्त दोनदाच जेवा ते उत्तम, पण आपल्यासाठी काय योग्य हे कसं ठरवाल? ...

लग्न मानवलं तुला, सुधारली तब्येत असं अनेकींना ऐकावं लागतं, का वाढतं लग्नानंतर वजन ? - Marathi News | Why most of the women get fat after marriage ?, health issue | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न मानवलं तुला, सुधारली तब्येत असं अनेकींना ऐकावं लागतं, का वाढतं लग्नानंतर वजन ?

लग्न झाल्यानंतर अनेकींची तब्येत सुधरलेली दिसते. मग साहजिकच ''हं..... लग्न मानवलं हं तुला..., छान झालीये तब्येत... '' असे बहुतांश मुलींना ऐकावे लागते. काय आहे बरं हे नेमकं.. लग्न झाल्यावर वर्षभरातच अनेक जणी जाड का होतात.... ? ...

व्यायाम- डाएट न करताही वजन कन्ट्रोल करायचं आहे ? रोज २ लवंगा खा, कारण.. - Marathi News | Benefits of clove for health, fitness and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम- डाएट न करताही वजन कन्ट्रोल करायचं आहे ? रोज २ लवंगा खा, कारण..

लवंग... आपल्या मसाल्यांच्या डब्यात असणारा नेहमीचा पदार्थ. पण फक्त विड्याच्या पानाला लावण्यासाठी आणि सर्दी- खोकला झाल्यावर भाजून खाण्यासाठी एवढीच आपल्याला तिची आठवण येत असते. पण एवढ्याशा लवंगेमध्ये मात्र खूप मोठे मोठे फायदे दडलेले आहेत.  ...

ॲनिमियासह अनेक आजारांना पळवून लावायचेय ? दररोज खा मेथ्या.... कधी आणि कशा ?? - Marathi News | Benefits of eating Fenugreek seeds. useful for anemia and other health problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ॲनिमियासह अनेक आजारांना पळवून लावायचेय ? दररोज खा मेथ्या.... कधी आणि कशा ??

मेथ्या कडवट असतात, म्हणून खूपच कमी खाता का ? पण असं करू नका. कारण ॲनिमिया किंवा रक्तशय, मासिक पाळीचे त्रास यासोबतच अनेक आजारांना दूर पळवून लावण्याची क्षमता मेथ्यांमध्ये असते. म्हणूनच दररोज मेथ्या जरूर खाव्यात. ...

Health Tips : तळलेले पदार्थ जरा जास्तच खाल्लेत? मग खोकला अन् पोटाचा त्रास टाळण्यासाठी फक्त 'हे' काम करा - Marathi News | Health Tips : What to do after eating a lot of oily food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips : तळलेले पदार्थ जरा जास्तच खाल्लेत? मग खोकला अन् पोटाचा त्रास टाळण्यासाठी फक्त 'हे' काम करा

Health Tips : चांगली झोप तुमची मनःस्थिती चांगली ठेवू शकते. हँगओव्हरपासून मुक्त होऊन शरीराला आराम मिळतो. म्हणून, शक्यतो तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर विश्रांती घ्या आणि इमोशनल इटिंगपासून स्वतःचा बचाव करा. ...