लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वॉकला जाऊनही वजन कमीच होत नाही? नेमकं कोणत्या वेळेत चालावे? चुकीच्या वेळेत चालाल तर.. - Marathi News | The Best Time of Day to Walk and Exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉकला जाऊनही वजन कमीच होत नाही? नेमकं कोणत्या वेळेत चालावे? चुकीच्या वेळेत चालाल तर..

The Best Time of Day to Walk and Exercise : वजन कमी करण्यासाठी चालण्याची योग्य वेळ कोणती? ...

पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल - Marathi News | How To Make Fenugreek And Fennel Water For Weight Loss : Fenugreek And Fennel Tea Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल

How To Make Fenugreek And Fennel Water For Weight Loss : मॉर्निंग रुटीनमध्ये काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ...

घाईघाईत बकाबका ५ मिनिटांत जेवता? संशोधन सांगते, वजन वाढण्यापासून पित्ताच्या त्रासाचं महत्त्वाचं कारण - Marathi News | Does eating fast, chewing fast make you gain more weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घाईघाईत बकाबका ५ मिनिटांत जेवता? संशोधन सांगते, वजन वाढण्यापासून पित्ताच्या त्रासाचं महत्त्वाचं कारण

Does eating fast, chewing fast make you gain more weight : जे भरभर जेवतात, त्यांचं वजनही वाढतं-पोटही बिघडतं, असं तुमच्यासोबतही होतं का? ...

तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस - Marathi News | What is the 30-30-30 formula for weight loss? Important tips for weight loss, how to do weight loss in few days? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस

What Is The 30-30-30 Formula For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सध्या अनेक जण '३०- ३०- ३०' हा नवा फॉर्म्युला वापरून पाहात आहेत. बघा यामध्ये नेमकं काय करायचं असतं... (Important tips for weight loss) ...

पोट खूपच सुटलं-दंड जाड दिसतात? ५ पदार्थ रोज खा, चटकन घटेल चरबी-व्हाल सडपातळ - Marathi News | 5 Tips For Successful Weight Loss : Eat These 5 Foods For Weight Loss How to Lose Weight Faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट खूपच सुटलं-दंड जाड दिसतात? ५ पदार्थ रोज खा, चटकन घटेल चरबी-व्हाल सडपातळ

5 Tips For Successful Weight Loss : पोषक तत्वांनी परिपूर्ण लो कॅलरीजयुक्त फूड्स जसं की हिरव्या भाज्या, लीन प्रोटीन आणि फळं खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते ...

वजन कमी करताना खाणं सोडत असाल तर थांबा! वाढतील पोटाचे विकार-दवाखान्यात वाढतील चकरा - Marathi News | Here's What Happens When You Skip Meals in Winter for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करताना खाणं सोडत असाल तर थांबा! वाढतील पोटाचे विकार-दवाखान्यात वाढतील चकरा

Here's What Happens When You Skip Meals in Winter for Weight Loss : हिवाळ्यात जास्त भूक लागते, पण बरेच जण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात; हे कितपत योग्य? ...

वजन वाढतच नाही-हाडकुळे दिसता? गव्हाऐवजी 'या' पिठाच्या चपात्या खा; २ आठवड्यात वाढेल वजन - Marathi News | Weight Gain Chapati : Eat These 4 Types Of Flour To Gain Weight Healthiest Way According To Dietician | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढतच नाही-हाडकुळे दिसता? गव्हाऐवजी 'या' पिठाच्या चपात्या खा; २ आठवड्यात वाढेल वजन

Weight Gain Chapati (Vajan Vadhavnyasathi Upay sanga) : नाराळाचे पीठ ग्लुटेन फ्री असते, सुकलेलं नारळ दळून हे पीठ बनवलं जातं ...

रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण.. - Marathi News | Fitness secret of celebrities like Anushka Sharma, Akshay Kumar, Why it is important to take dinner before 7 pm? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण..

Fitness Secret Of Celebrities Like Anushka Sharma, Akshay Kumar: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ वाजता किंवा त्या ही आधी होणं का गरजेचं आहे, याविषयी बघा सेलिब्रिटी काय सांगत आहेत. ...