Maharashtra Weather Update : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचत आहे. (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Heatwave Alert : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानात मोठी वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असून काही भागात पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर जाण्याची शक्यता ...
Maharashtra Heatwave Alert : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा तीव्र होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढत असून काही ठिकाणी पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल ...
Maharashtra Weather Update: दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे बुधवारी संपूर्ण कोकणपट्टा तापला होता. ...
Mumbai Pune Nashik Heatwave Alert: राज्यात उन्हाने अक्षरशः स्फोटक एन्ट्री केली आहे. IMD कडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान झपाट्याने ४०°C च्या दिशेने सरकत आहे. मुंबईसह अनेक भागांत उष्णता आणि आर्द्रतेचा दाह वा ...
पावसाळा जसा नेमेचि येतो, तसेच वादळ, अवकाळी पाऊस, गारांचा माराही न चुकता होतो. त्यातही मध्य व उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामात पिके काढणीला येतात, गहू सोंगणीसाठी तयार असतो, रब्बी ज्वारी कणसे भरण्याच्या अवस्थेत असतात, हरभरा काढायचा असतो तेव्हाच, जानेवा ...