Vidarbha Weather : विदर्भाचे नंदनवन म्हणवले जाणारे चिखलदरा सध्या कडाक्याच्या थंडीने गोठून गेले आहे. रविवारी तापमान तळाला जाऊन तब्बल ३°C वर पोहोचले, तर मंगळवारीही सकाळी ७°C इतकी थंडी नोंदवली. दिवसाही अंगावर शाल पांघरण्याची वेळ आली आहे. वाचा सविस्तर ...
मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला असून पाऱ्याची घसरण चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. रविवारी नोंदवलेले ८ अंश सेल्सिअस तापमान सोमवारी सकाळी घटत थेट ६.६ अंशांवर स्थिरावले. हा आकडा महाबळेश्वरच्या तापमानालाही मागे ...
रविवारी ८ अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीचा प्रभाव तीव्र झाला. सोमवारी ६.६ अंश आणि मंगळवारी थेट ५.९ अंशांवर पारा स्थिरावल्यानंतर थंडीची तीव्रता उच्चांक गाठत असल्याचे स्पष्ट दिसते. ...
Maharashtra Cold Weather : आजपासुन पुढील १२ दिवस म्हणजे १९ डिसेंबर (मार्गशीर्ष दर्शवेळ आमावस्ये) पर्यन्त महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवेल, असे वाटते. ...
Vidarbha Cold Wave : विदर्भात शनिवारी हंगामातील सर्वात गार रात्र नोंदली गेली. नागपूरचा पारा १० अंशांच्या खाली घसरत ९.६ अंशांवर पोहोचला असून हा यंदाचा सर्वांत थंड दिवस ठरला. पुढील ४८ तास थंड लाटेचा प्रकोप कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल ...
Maharashtra Winter Update : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येईल, अशी श ...