वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
आज (१९ ऑक्टोबर) पासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update) ...
ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील पावसाचे दुसरे आवर्तन नियोजित वेळेपूर्वी आठ दिवस आधीच सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे. ...
कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून गुरुवारी झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल. तर मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता अधिक आहे. ...
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Maharashtra Weather Updates ...
मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात स्थिरावला होता पण ईशान्येकडील मान्सून तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय झाल्यामुळे राज्यातून नैऋत्य मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. ...
Maharashtra Rain Update : म्हणजे परतीचा पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करतो-ना-करतो, तोच एका दिवसात तो महाराष्ट्रातून (Maharashtra Rain) निघूनही गेला. मात्र.. ...
हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Updates) ...
गेल्या ६ ते ७ दिवसांपासून सतत परतीचा पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (Crop Damage) ...