लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका - Marathi News | drought update; Pomegranate orchards destroyed by water shortage, loss of lakhs rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका

विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. काहींनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे पुढील हंगामात किती उत्पादन देतील ही एक शंका आहे. ...

साहेब, टँकर नको; पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा; खैरखेडा ग्रामस्थांचा झेडपीत ठिय्या - Marathi News | Sir, no tanker; solve the water problem permanently; Khairkheda villagers thiyaa in ZP Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :साहेब, टँकर नको; पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा; खैरखेडा ग्रामस्थांचा झेडपीत ठिय्या

पाण्यासाठी २ कि.मी.ची पायपीट; खैरखेडा ग्रामस्थांचा जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर ठिय्या ...

पाणीटंचाईने द्राक्षबाग खरड छाटणी रखडली; यंदा छाटणीला मोजावे लागणार इतके पैसे - Marathi News | Water scarcity halts grape pruning; How much money will have to be paid for april pruning this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाईने द्राक्षबाग खरड छाटणी रखडली; यंदा छाटणीला मोजावे लागणार इतके पैसे

कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, बळीराजाला आता खरड छाटणीचे वेध लागले आहेत. परंतु, त्यालाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. ...

पशुधन सल्ला; उन्हाळ्यात जनावरांचे संरक्षण आणि उपाययोजना - Marathi News | livestock advice; Animal protection and measures in summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधन सल्ला; उन्हाळ्यात जनावरांचे संरक्षण आणि उपाययोजना

सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे. उन्हामध्ये चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ...

दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | sufficient water storage for two months said subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

चिंतेचे कारण नाही ; कालव्यांचे पाणी १५ मे पासून बंद करणार ...

सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा - Marathi News | 1 lakh 35 thousand net profit to the farmer from one acre of watermelon in seventy days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा

शेततळे ठरले मोठे फायद्याचे ...

Pune: जलवाहिनी, कॅनॉलच्या पाण्याची चाेरी? टँकर माफियांसह विहीर मालकही मालामाल - Marathi News | Water channel, canal water? Tanker mafia along with well owners are also rich | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलवाहिनी, कॅनॉलच्या पाण्याची चाेरी? टँकर माफियांसह विहीर मालकही मालामाल

जलवाहिनी, कॅनॉलच्या पाण्याची चाेरी हाेत असल्याचा आराेपही काहींनी केला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र याबाबत काहीच वाटत नाही, हीच खरी मेख आहे..... ...

चार धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा - Marathi News | less than 50 percent water storage in four dams in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चार धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

मात्र जूनअखेरपर्यंत कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचा जलस्रोत मुख्य अभियंत्यांचा दावा ...