भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणात आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. ...
How To Grow Pudina Or Mint: पुदिना कुंडीमध्ये लावणं आणि तो वाढवणं अतिशय सोपं आहे. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया.... (gardening tips for growing pudina) ...
Raigad News: रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४९६ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...
समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजातींचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही प्रजाती कोकण किनाऱ्यावरून स्थलांतरित होत आहेत. या बाबत पर्यावरणप्रेमींसह मच्छीमारांनी सरकारचे वारंवार लक्ष वेधले आहे. ...