लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट - Marathi News | Endangered deep-sea fish species diversity; This crisis has come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट

समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजातींचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही प्रजाती कोकण किनाऱ्यावरून स्थलांतरित होत आहेत. या बाबत पर्यावरणप्रेमींसह मच्छीमारांनी सरकारचे वारंवार लक्ष वेधले आहे. ...

धोम-बलकवडी कालव्याला सुटलं पाणी; शेतकरी आनंदी - Marathi News | Dhom-Balakwadi canal released water; farmers being happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धोम-बलकवडी कालव्याला सुटलं पाणी; शेतकरी आनंदी

अखेर काल धोम-बलकवडी धरणातून २०० क्यूसेकने पाण्याचे आर्वतन सुटल्याने वीसगाव आंबावडे खोरे, खंडाळा, फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठा फायदा होणार असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. ...

वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामांच्या वेळेत बदल - Marathi News | Farmers have changed their working hours due to increasing heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामांच्या वेळेत बदल

वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारेने अंग चिपचिपत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामाच्या वेळेत बदल केल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ...

Sangli: शिराळा तालुक्यात पाणीटंचाई, चांदोली धरणात किती पाणीसाठा..जाणून घ्या - Marathi News | Water shortage in Shirala taluka sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शिराळा तालुक्यात पाणीटंचाई, चांदोली धरणात किती पाणीसाठा..जाणून घ्या

टंचाईग्रस्त वाडी, वस्ती, गावे कोणती..वाचा सविस्तर ...

Koyna Dam कोयनेतून सांगलीची सिंचनासाठी मागणी झाली कमी; धरणात उरला इतका पाणीसाठी - Marathi News | Koyna Dam reduced demand for irrigation of Sangli from Koyna; For the remaining water in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam कोयनेतून सांगलीची सिंचनासाठी मागणी झाली कमी; धरणात उरला इतका पाणीसाठी

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३,१०० क्यूसेक पाणी सांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. ...

नायगावच्या नागरिकांना अतिरिक्त पाण्याची गरज; बी.डी.डी. चाळीचा पुनर्विकास, ‘एसआरए’मुळे मागणी - Marathi News | naigaon residents needs to additional water because of bdd chawl redevelopment demand due to sra in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायगावच्या नागरिकांना अतिरिक्त पाण्याची गरज; बी.डी.डी. चाळीचा पुनर्विकास, ‘एसआरए’मुळे मागणी

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी विविध जलाशये व उदंचन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. ...

पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील - Marathi News | Gardening Tips: How to make your little terrace garden bird friendly? how to attract birds to your garden?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील

How To Attract Birds To Your Garden?: पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या छोट्याशा बागेतून किंवा टेरेस गार्डनमधून ऐकू आला की मनातून वेगळाच आनंद होतो.... ...

पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा - Marathi News | dam that quenches the thirst of Pandharpur and Sangola is reaching its bottom, only two meters of water storage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा

सांगोला व पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी घटू लागली आहे. ...