लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

अखेर अकाेला शहरासाठी जिगाव प्रकल्पातून २४ दलघमी जलसाठा आरक्षित - Marathi News | Finally 24 Dalghmi water reservoir is reserved for Akola city from Jigaon project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर अकाेला शहरासाठी जिगाव प्रकल्पातून २४ दलघमी जलसाठा आरक्षित

आ.सावरकर यांचा पत्रव्यवहार; महापालिकेला माेठा दिलासा ...

Ujani Dam उजनी क्षेत्रात पाऊस ओसरला, धरणाची पाणीपातळी कुठपर्यंत - Marathi News | Ujani Dam: Rain has decreased in Ujani area, how far is the water level of the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam उजनी क्षेत्रात पाऊस ओसरला, धरणाची पाणीपातळी कुठपर्यंत

आषाढी एकादशीचा सोहळा जवळ आला आहे. पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भीमा नदीत पाणी सोडावे लागेल. पाऊस न झाल्यास धरणाची पाणीपातळी आणखी कमी होईल. ...

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण: गावांना सांडपाणी प्रकल्पासाठी परवानगीच नाही, शासनाचा अजब नियम  - Marathi News | Kolhapur Panchganga pollution: There is no permission from the government to set up waste water management projects in rural areas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- पंचगंगा प्रदूषण: गावांना सांडपाणी प्रकल्पासाठी परवानगीच नाही, शासनाचा अजब नियम 

मोठ्या गावांचे सांडपाणी थेट पंचगंगेत ...

पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती; मराठवाड्यातील २० लाख नागरिकांची तहान टँकर भागवते - Marathi News | Wandering for water even in rainy season; The tanker quenches the thirst of 2 million citizens of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती; मराठवाड्यातील २० लाख नागरिकांची तहान टँकर भागवते

पाणीटंचाईचे संकट कमी होत नसून १९३८ टँकरने १३६० गावे ५८३ वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे. ...

बीड जिल्ह्यात पावसाने सलामी दिली; पण धरणांची पातळी नाही वाढली - Marathi News | The rain gave a salute in Beed; But the level of dams did not increase | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पावसाने सलामी दिली; पण धरणांची पातळी नाही वाढली

मोठ्या पावसाची प्रतीक्षा, धरणात ३ टक्केच जीवंत पाणीसाठा  ...

Agriculture News : शेततळी बांधा, पण सुरक्षेची काळजीही घ्या, कारण... जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Drowning in farm ponds rising concern in maharashtra rural | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : शेततळी बांधा, पण सुरक्षेची काळजीही घ्या, कारण... जाणून घ्या सविस्तर

Agriculture News : शेततळ्यात बुडून शालेय मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना राज्यात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. ...

Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय? - Marathi News | Dam water storage Maharashtra: Rainfall, what percentage of water storage is left in the state's dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय?

जलसंपदा विभागाची आकडेवारी ...

माती व पाण्याच्या परिस्थितीनुसार द्राक्ष बागेसाठी खुंटांची निवड कशी करावी? - Marathi News | How to choose rootstock in grapes according to soil and water conditions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माती व पाण्याच्या परिस्थितीनुसार द्राक्ष बागेसाठी खुंटांची निवड कशी करावी?

द्राक्ष शेतीमध्ये पूर्वी स्वमुळावर लागवड होत होती. परंतु जमिनीच्या आणि पाण्याच्या अडचणीमुळे उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात घट यायला लागली त्यामुळे पर्यायी उपाय योजना म्हणून Grape Rootstock खुंट रोपाच्या वापराची शिफारस करण्यात आली. ...