लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

धरणसाठा झपाट्याने खालावतोय, जायकवाडी,येलदरीसह उर्वरित धरणात उरलाय एवढा पाणीसाठा - Marathi News | The dam stock is depleting rapidly, the rest of the dam including Jayakwadi, Yeldari has only so much water left. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणसाठा झपाट्याने खालावतोय, जायकवाडी,येलदरीसह उर्वरित धरणात उरलाय एवढा पाणीसाठा

मराठवाड्यातील धरणसाठा खालवतोय, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती उरलंय पाणी? ...

लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार - Marathi News | Water supply to Latur MIDC will be shut for three days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार

लातूर-कळंब रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी अशुद्ध झाली आहे. ...

विकतचे टँकर अन् जारच्या पाण्यावर जगताहेत पडेगाव, माजी सैनिक कॉलनी, मीरानगरवासीय - Marathi News | Residents of Padegaon, Ex-Serviceman Colony, Miranagar are living on water sold by tankers and jars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकतचे टँकर अन् जारच्या पाण्यावर जगताहेत पडेगाव, माजी सैनिक कॉलनी, मीरानगरवासीय

एक दिवस एक वसाहत: घरे बांधली टोलेजंग, रस्तेही गुळगुळीत; पण जवळपास दवाखाना नसल्याने गाठावे लागते शहर ...

दुष्काळाचा वाढतोय डर चारापिके लागवडीवर देऊया भर - Marathi News | Fear of drought is increasing, let's focus on Charapika cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाचा वाढतोय डर चारापिके लागवडीवर देऊया भर

मका पिकाचा मुरघास बनवून चारा म्हणून वापर पशुपालन करत असतात, चारा लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, भर उन्हाळ्यामध्ये चाराटंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे. ...

Satara: पुलाच्या कामावेळीच कण्हेर योजनेची जलवाहिनी फुटली, दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद - Marathi News | the water channel of the Kanher scheme burst during the work of the bridge In Satara, Water supply off for two days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पुलाच्या कामावेळीच कण्हेर योजनेची जलवाहिनी फुटली, दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

सातारा : शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ... ...

राज्यातील १५ टीमएमसी पाणी रुतून बसलेय धरणांमधील गाळात, साताऱ्यात 'गाळमुक्त धरण'ची कामे युद्धपातळीवर सुरू - Marathi News | 15 TeamMCs in the state are running water in the silt in the dams, silt free dam works are on war footing in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यातील १५ टीमएमसी पाणी रुतून बसलेय धरणांमधील गाळात, साताऱ्यात 'गाळमुक्त धरण'ची कामे युद्धपातळीवर सुरू

दोन महिन्यांत ५८ लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ...

सांगलीची सिंचन मागणी वाढली; कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु  - Marathi News | Sangli irrigation demand increased; Koyna dam emergency door reopened | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीची सिंचन मागणी वाढली; कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु 

सांगलीच्या लोकप्रतिनिधींकडून आव्हानाची भाषा.. ...

मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार - Marathi News | Marathwada hit by water shortage; In March itself, the number of tankers was 450 plus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...