लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Jayakwadi Dam: मेच्या सुरुवातीला जायकवाडीत किती पाणी उरलंय? जाणून घ्या - Marathi News | Jayakwadi Dam: How much water is left in Jayakwadi at the beginning of May? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: मेच्या सुरुवातीला जायकवाडीत किती पाणी उरलंय? जाणून घ्या

पाणीसाठा खालावतोय. पाणी जपून वापरावे लागणार; जलसंपदा विभागाने जाहीर केली धरणसाठ्याची आकडेवारी... ...

बल्लारपुरात ३२ वॉर्डात फक्त तीनच टँकर - Marathi News | Only three tankers in 32 wards in Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात ३२ वॉर्डात फक्त तीनच टँकर

भर उन्हाळ्यात नळजोडणी : १ मेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार ...

प्रचाराचा कडाका अन् उन्हाचा तडाखा; पाण्यासाठी खर्च होतोय पाण्यासारखा पैसा - Marathi News | the use of water bottles is high due to the heat In campaigning for the Lok Sabha elections, | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रचाराचा कडाका अन् उन्हाचा तडाखा; पाण्यासाठी खर्च होतोय पाण्यासारखा पैसा

कमीत कमी २० ते २५ लाख रुपयांची उलाढाल वाढली ...

Success story : नागपूरच्या पदवीधर तरुणाची टरबूज शेती, अडीच एकरांत 15 टन उत्पादन  - Marathi News | Latest News 15 Tons Watermelon Production in 2.5 Acres of Nagpur Graduate farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success story : नागपूरच्या पदवीधर तरुणाची टरबूज शेती, अडीच एकरांत 15 टन उत्पादन 

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन, तसेच भाजीपाला पिके घेतली जातात. मात्र, अलीकडे शेती बिनभरवशाची ... ...

चाळीसगावच्या ब्राम्हणशेवगे गावात पाणीटंचाईचं शेवटचं वर्ष, कारण.... वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Cultivation of 25 thousand trees in Bramhanshevge village in Chalisgaon taluka, ground water level improved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाळीसगावच्या ब्राम्हणशेवगे गावात पाणीटंचाईचं शेवटचं वर्ष, कारण.... वाचा सविस्तर 

काही वर्षांपूर्वी चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे गावाची ओळख दुष्काळग्रस्त गाव म्हणून होती. ...

Dam Storage:एप्रिलअखेर राज्यातील धरणांमध्ये उरलंय एवढच पाणी, वाचा तुमच्या विभागातील धरणसाठा - Marathi News | At the end of April, there is only so much water left in the dams of the state, read the dam storage in your region | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Storage:एप्रिलअखेर राज्यातील धरणांमध्ये उरलंय एवढच पाणी, वाचा तुमच्या विभागातील धरणसाठा

Dam Water storage: पावसाळ्याला अजून एक महिना बाकी, तापमानात होतेय वाढ, धरणांमधील पाणीसाठा पुरणार कसा? ...

आता एका क्लिकवर मिळणार महापुराची माहिती; लवकरच सुरु होतेय ही वेबसाईट - Marathi News | Now you will get flood information with one click; This website is launching soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता एका क्लिकवर मिळणार महापुराची माहिती; लवकरच सुरु होतेय ही वेबसाईट

संभाव्य महापुरासह अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात उपयोगी पडणारे संकेतस्थळ विकसित केले आहे. 'कृष्णा खोरे' नावाच्या या संकेतस्थळाचे ८० टक्के काम झाले असून, लवकरच लोकार्पण करण्यात आले. ...

चिंताजनक! जायकवाडी धरण गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर - Marathi News | Jayakwadi dam in silt; Storage capacity drops from 102 to 87 TMC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंताजनक! जायकवाडी धरण गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर

‘मेरी’च्या अहवालावर १२ वर्षांनंतरही कारवाई होईना; प्रशासनाची उदासीनता ...