लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

हिंगोलीत इंचा येथे पाण्यासाठी घागरमोर्चा - Marathi News | Hagolat marcha water in Hingoliet Inca | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत इंचा येथे पाण्यासाठी घागरमोर्चा

तालुक्यातील इंचा येथे ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला आहे. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला. ...

‘अमृत’ला कोथळीतून पाण्यासाठी हालचाली : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांतून होणार विरोध - Marathi News |  Movement of 'Amrit' from Kothli: Movement of Kolhapur and Sangli districts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अमृत’ला कोथळीतून पाण्यासाठी हालचाली : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांतून होणार विरोध

संतोष बामणे।उदगाव : इचलकरंजी शहरासाठी दानोळी (ता. शिरोळ) येथून विरोध झाल्यानंतर आता कोथळी-हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावरून पाणी नेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर २२ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे समज ...

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजुऱ्यात टँकरने पुरवठा - Marathi News | Tankers supply in the state to overcome water shortage | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजुऱ्यात टँकरने पुरवठा

सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. ...

चक घोसरीत पाणी समस्या गंभीर - Marathi News | Water problem in Chuck gloss is serious | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चक घोसरीत पाणी समस्या गंभीर

येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...

पालखेडचे पाणी आज सोडणार - Marathi News | To leave Palkhed water today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेडचे पाणी आज सोडणार

नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ...

महागाव तालुक्यातील ७० गावात पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in 70 villages in Mahagaon taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागाव तालुक्यातील ७० गावात पाणीटंचाई

तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत. ...

थकबाकीमुळे ११ गावांचा पाणीपुरवठा तोडला; भर उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट  - Marathi News | Due to the deterioration of the water supply of 11 villages; In the sunny days, the villagers have water pipe | Latest beed News at Lokmat.com

बीड :थकबाकीमुळे ११ गावांचा पाणीपुरवठा तोडला; भर उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट 

माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे. ...

२०० वर्षांचा गाळ १५ दिवसांत निघणार-पालिका व जलसंपदा विभागाकडून कामास प्रारंभ - Marathi News | 200 years old mud will leave within 15 days - work from municipal and water resources department | Latest satara News at Lokmat.com

सातारा :२०० वर्षांचा गाळ १५ दिवसांत निघणार-पालिका व जलसंपदा विभागाकडून कामास प्रारंभ

सातारा शहराच्या पश्चिम भागाची तहान भागविणारा ऐतिहासिक महादरे तलाव तब्बल २०० वर्षांनंतर गाळमुक्त होणार आहे. सातारा पालिका व जलसंपदा विभागाच्या वतीने या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास बुधवारी प्रारंभ करण्यात आला. ...