संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे. ...
उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संतप्त लोकांकडून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कार्यालयातील साहित्याची होणारी नासधूस यापासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यां ...
नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध ...
इसापूर धरणाचा जलस्तर खाली गेल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्र्यवंशी यांनी दिली. ...