मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातू ...
सोलापूर : उजनीतून भीमा नदीत सोडण्यास होत असलेला विलंब आणि शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विषयावरून काँग्रेस, शिवसेना, बसपा, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ... ...
पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असल्याने आता टँकरची संख्या वाढली असून १८ वर पोहोचली आहे. तर अधिग्रहणांची संख्या १३0 वर गेली आहे. १0 गावे व २ वाड्यांना सध्या टँकर सुरू झाले आहे. ...
सटाणा शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे एकूण २० टँकरने शहरात पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. ...
तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही. ...
पाटोदा : राज्यात दुष्काळी तालुका म्हणून असलेल्या येवले तालुक्यातील दुष्काळाचे दृष्टचक्र यंदाही संपलेले नाही. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक मरण कळा ...