लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पेठच्या १०० वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची झळ - Marathi News | Water scarcity problem in 100 slums in Peth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठच्या १०० वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची झळ

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ...

केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा - Marathi News | Only 7 days of enough water supply | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे. ...

नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक - Marathi News | Nandurmadhyameshwar dam water remains dead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक

लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ...

दिंडोरी तालुक्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई - Marathi News | Water shortage due to lack of planning in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई

दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे. ...

प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांत हाणामारी - Marathi News |  In-charge in the Principal and Text Direction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांत हाणामारी

: पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाण्याच्या कारणावरून प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोघींनीही एकमेकींवर मारहाणीचा आरोप केला. ...

भुसावळात लोकवर्गणीतून विंधन विहिरीची उभारणी - Marathi News |  Construction of dam wells in public areas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात लोकवर्गणीतून विंधन विहिरीची उभारणी

भुसावळ शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याच ...

पाण्यासाठी महिलांचा कंत्राटदाराला घेराव - Marathi News | To circumvent women contracts for water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाण्यासाठी महिलांचा कंत्राटदाराला घेराव

नवीन चंद्रपूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. ही टंचाई कंत्राटदार करीत असल्याच्या भावनेतून येथील महिलांनी शुक्रवारी म्हाडाच्या कार्यालयात धडक दिली. एवढेच नाही तर, त्याला चांगलेच धारेवर धरले. ...

पाण्यासाठी वन्यजीव सैरभर - Marathi News | Wildlife outing for water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाण्यासाठी वन्यजीव सैरभर

तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...