शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘ल ...
पावसाचे आगर समजल्या जाणाºया चांदोली धरण परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वारणेच्या पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. ...
तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ त्यामुळे तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा ...
जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या ठिकाणाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा जलस्तर खालावला आहे. त्यामुळे झेडपीतही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी तातडीने नवीन कूपनलिका घेऊन यावर तोडगा काढला आहे. ...
पेठ : आजूबाजूला पाण्याचा स्रोत नसल्याने विद्यालयाच्या आवारात बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे बोअरवेलला पाणीही भरपूर लागल्याने बालिकांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. ...
संपूर्ण राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील तब्बल ६३९ गावे पाणी टंचाइचे चटके सोसत आहे. तलाव आटले असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक गावात तिव्र पाणी टंचाई ...