लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

टँकर्सची संख्या ४५ वर..! - Marathi News | Number of tankers goes upto 45 .. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टँकर्सची संख्या ४५ वर..!

दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे. ...

पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Wandering water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यासाठी भटकंती

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण ...

पाणी प्रश्नावर राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न - Marathi News | Attempts to roast the political party on water issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी प्रश्नावर राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न

मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. शहर मागील एक दशकापासून तहानलेले आहे. शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. कोणाला दोन, तर कोणाला सहा दिवसाआड पाणी मिळते. शहराची तहान भागावी म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने नऊ वर्षांप ...

चंद्रपूर जिल्ह्यातील तहानलेल्या गावांना टँकरची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for tanker to thirsty villages in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील तहानलेल्या गावांना टँकरची प्रतीक्षा

चंद्रपूर जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावून गावकऱ्यांची तहान भागविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ...

टंचाईच्या बैठकीला दुसऱ्यांदाही दांडीच - Marathi News |  Dandi is the second time in the scarcity meeting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टंचाईच्या बैठकीला दुसऱ्यांदाही दांडीच

तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.तर प्रशासन आढावा बैठका घेण्यावर जोर देत आहे. मागील बैठकीला दांडी मारलेल्या अधिकाºयांमुळे बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. तेच अधिकारी याही बैठकीला गैरहजर असल्याने यावरुन अधिकाºय ...

नामपूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Eight days of water supply to Nampura | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा

नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाही ...

मराठवाड्यात २६ टक्के उपयुक्त जलसाठा - Marathi News | 26 percent useful water supply in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात २६ टक्के उपयुक्त जलसाठा

मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. ...

पाणीदार गावासाठी भोकर तालुक्यातील ग्रामस्थांचे हात एकवटले - Marathi News | For the drecated village Bhokar taluka collects the hands of villagers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीदार गावासाठी भोकर तालुक्यातील ग्रामस्थांचे हात एकवटले

पाणीदार गाव करण्यासाठी एक नव्हे हजारो हाथ एकवटून श्रमदानाला लागल्याने पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेचा तालुक्यातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. ...