आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले. ...
सिन्नर : पानी फाऊंडेशनच्या सत्यमेय जयते वॉटर कप स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात तालुक्यातील १२९ पैकी १२४ गावांनी सहभाग घेतला आहे. तर वावी, ठाणगाव, दोडी खुर्द, सुळेवाडी व शिवाजीनगर या गावांनी अभियानाकडे पाठ फिरवली आहे. सहभागी गावांतील प्रत्येकी ५ ते ९ जणा ...
महिंदळे परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान ...
सततच्या दुष्काळामुळे सध्या बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जवळा बाजारसह परिसरात बागायती क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या परिसरामध्ये हळद, ऊस, केळी, भुईमुगासारखे नगदी पिके घेतली जात होती. ...
शहराशेजारच्या पिपरी (मेघे) सह इतर ११ ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या सदर ग्रामीण भागातील १७ हजार कुटुंबियांवर पाणीपट्टी कर घेताना शहरी दर थोपवून त्याची वसूली केली जात आहे. ...