लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

‘जायकवाडी’च्या प्रतिबंधित क्षेत्रात चर खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई - Marathi News |  Action on farmers digging fields in the restricted area of 'Jaikwadi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जायकवाडी’च्या प्रतिबंधित क्षेत्रात चर खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

बळीराजा चिंतेत : उभी पिके वाचविण्यासाठीची धडपड व्यर्थ ...

थेंब-थेंब पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष! जलाशयात अल्प पाणीसाठा - Marathi News | Struggle for drops Water ! Short Water storage in the reservoir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थेंब-थेंब पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष! जलाशयात अल्प पाणीसाठा

मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातू ...

उजनीच्या पाण्यासाठी महापौर कक्षात काँग्रेस, शिवसेना, बसपा, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची घोषणाबाजी - Marathi News | Ujjani water scam: Congress, Shivsena, BSP, NCP's corporators shout slogans in mayor's chamber | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीच्या पाण्यासाठी महापौर कक्षात काँग्रेस, शिवसेना, बसपा, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची घोषणाबाजी

सोलापूर : उजनीतून भीमा नदीत सोडण्यास होत असलेला विलंब आणि शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विषयावरून काँग्रेस, शिवसेना, बसपा, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ... ...

जिल्ह्यात टँकरची संख्या पोहोचली १८ वर - Marathi News |  The number of tankers in the district reached 18 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात टँकरची संख्या पोहोचली १८ वर

पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असल्याने आता टँकरची संख्या वाढली असून १८ वर पोहोचली आहे. तर अधिग्रहणांची संख्या १३0 वर गेली आहे. १0 गावे व २ वाड्यांना सध्या टँकर सुरू झाले आहे. ...

सटाणा शहरात पालिकेतर्फे २० टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to the city of Satana by 20 tankers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा शहरात पालिकेतर्फे २० टँकरने पाणीपुरवठा

सटाणा शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे एकूण २० टँकरने शहरात पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. ...

मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट - Marathi News | Scarcity of milk in the market: Mylakei's Melonmel Footpath for crispy water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही. ...

विहिरी बोअरवेल कुपनलिका कोरड्या ठाक - Marathi News | The well boarvel capsule is dry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरी बोअरवेल कुपनलिका कोरड्या ठाक

पाटोदा : राज्यात दुष्काळी तालुका म्हणून असलेल्या येवले तालुक्यातील दुष्काळाचे दृष्टचक्र यंदाही संपलेले नाही. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक मरण कळा ...

जलसंकट; सोलापूर शहरातील अनेक भागात आता चार दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Four days of water supply in many areas of Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जलसंकट; सोलापूर शहरातील अनेक भागात आता चार दिवसाआड पाणीपुरवठा

सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक ... ...