लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यातील मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर - Marathi News | Manabha primary health center in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

मनभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संपावर; कामकाज प्रभावित  - Marathi News | Strike another day in Washim district; Work affected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संपावर; कामकाज प्रभावित 

वाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८  आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी ...

Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील बेलखेडा फाट्यावर रास्ता रोको - Marathi News | Maratha Reservation: Stop the road agitation in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील बेलखेडा फाट्यावर रास्ता रोको

वाशिम : रिसोड-वाशिम मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवार, ८ आॅगस्ट रोजी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. ...

मानोरा नगर पंचायतमध्ये सत्तांतर; नगर विकास आघाडीची सत्ता - Marathi News | Manora Nagar Panchayat election; city development front win | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा नगर पंचायतमध्ये सत्तांतर; नगर विकास आघाडीची सत्ता

वाशिम : नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७ आॅगस्ट रोजी मानोरा येथे सत्तांतर झाले असून, मालेगाव येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अविरोध निवडणूक झाली. ...

वाशिमला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ - Marathi News | ekburji dam of washim district overflow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी मध्यम प्रकल्प सद्या ‘ओव्हरफ्लो’ होवून ओसंडून वाहायला लागला आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी संपावर; प्रशासन ठप्प - Marathi News | Government employees strike in Washim district; Admin jam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी संपावर; प्रशासन ठप्प

मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाम ठप्प पडले. ...

सोयाबिन, कपाशीवरील किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण  - Marathi News | Survey by mobile app' on soybean, cotton spots | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबिन, कपाशीवरील किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण 

वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या क्रॉपसॅप योजनेंतर्गत कपाशीवरील गुलाबी बोंडअळी आणि सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण सुरू आहे. ...

Maratha Reservation: मराठा समाजातील वकिलांचा ठिय्या आंदोलनात सहभाग  - Marathi News | Maratha Reservation: Advocates participate in the protest movement | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation: मराठा समाजातील वकिलांचा ठिय्या आंदोलनात सहभाग 

वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी अन्य स्वरूपातील आंदोलनांसह ४ आॅगस्टपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. ...