लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

रिसोड बाजार समितीत नव्या मुग खरेदीला प्रारंभ! - Marathi News | Risod market committees start mug procurment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड बाजार समितीत नव्या मुग खरेदीला प्रारंभ!

रिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला. ...

विद्यार्थ्यांनी घेतले सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Learn about snakebite management by students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांनी घेतले सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे

मानोली येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सापांची माहिती घेतानाच सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे घेतले. ...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे अनुदान तुटपुंजे; शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | Bhausaheb Phundkar Horticulture Planting Scheme grants alimony | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे अनुदान तुटपुंजे; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अमलात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे; मात्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी केवळ १०० कोटी रुपये अनुदानाची तरतूद असून, तालुकानिहाय २४ ते २५ लाख रुपयेच मिळत आहेत. ...

वाशिम जिल्ह्यातील ४८४ शाळेला ‘डिजिटल’ची जोड ! - Marathi News | 484 schools in Washim district get digital link! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ४८४ शाळेला ‘डिजिटल’ची जोड !

वाशिम - लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ४८४ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरीत २८९ शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे. ...

मुग पीक प्रात्याक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद  - Marathi News | Responding to the farmers of the Mug Peak Testimonies | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुग पीक प्रात्याक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

रिसोड : चालु खरिप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून  करडा कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील बोरखेडी या गावात २५ शेतकºयांच्या शेतात मुग पीक प्रात्याक्षिक घेण्यात आले. ...

गुड मॉर्निंग पथकाचे गठण; पहिल्याच दिवशी तीन लोटाबहाद्दर पकडले   - Marathi News | Good morning squad; action against three villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुड मॉर्निंग पथकाचे गठण; पहिल्याच दिवशी तीन लोटाबहाद्दर पकडले  

वाशिम - उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून गुड मॉर्निंग पथक गठीत करण्यात आले असून, पहिल्या दिवशी अर्थात २० आॅगस्ट रोजी मालेगाव तालुक्यात भेटी देण्यात आल्या. ...

'बम भोले’च्या गजरात शेलूबाजार येथे कावड यात्रेचे स्वागत - Marathi News | Welcome to the Kavad Yatra at shelu bazar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'बम भोले’च्या गजरात शेलूबाजार येथे कावड यात्रेचे स्वागत

शेलूबाजार (वाशिम) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील शिवाजी नगर शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र वाघागड येथील गजानन महाराज गुप्तेश्वर संस्थान येथून जल आणण्यासाठी कावड रवाना झाली होती. ...

भर पावसात विद्यार्थ्यांना करावी लागतेय बसची प्रतिक्षा - Marathi News | Students wait for the bus in rain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भर पावसात विद्यार्थ्यांना करावी लागतेय बसची प्रतिक्षा

शेलुबाजार  (वाशिम):  स्थानीक मुख्य चौकातील प्रवासी निवारा पुर्णपणे उध्वस्त झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसात चक्क रस्त्यावर बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. ...