‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ...
विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे शनिवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : व्यवसायाने शिक्षक असलेला जळगाव येथील शिक्षक विविध सामाजिक उपक्रम राबवितो. यासाठी त्याने सुरू केलेल्या निस्वार्थ जनसेवा संस्थानकडून जळगाव शहरात निराधार वृद्धांसाठी मोफत आहार पुरविण्याच्या उद्देशाने फूड बँक सुरू केली आहे. अस ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकाम झाले आहे. काही जणांनी संगनमताने दुबार अनुदान लाटल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ‘आॅडिट’ केले जात आहे. ...
वाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...
बोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे. ...
वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पश्चिम वऱ्हाडातील दमदार पाऊस झाल्याने खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला असला तरी, तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. ...