लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जलदुतांचा पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प - Marathi News | Resolution of allotment of five lakh seeds of tree | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलदुतांचा पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प

रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे. ...

सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत आढळल्या त्रूटी - Marathi News | Problems detected in checking of Seven Agricultural Service Centers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत आढळल्या त्रूटी

वाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या. ...

जोरदार पावसामुळे शेतजमीन खरडली ! - Marathi News |  Due to heavy rains, farm land scrapped | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जोरदार पावसामुळे शेतजमीन खरडली !

शिरपूर जैन: परिसरातील दुधाळा, किन्ही घोडमोड, वाघी बु., खंडाळा आदी गावात २ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे. ...

घाटा गावची वाट झाली बिकट; शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त! - Marathi News | The village road was badly damaged; Farmers and villagers suffer! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घाटा गावची वाट झाली बिकट; शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त!

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली. ...

शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रुपांतरसाठी मिळणार भरीव निधी - Marathi News | Shakuntala will get the funds for the broad gauge railway line | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रुपांतरसाठी मिळणार भरीव निधी

वाशिम : अचलपूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वेमार्गावर धावणाऱ्या शंकुतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्गामध्ये रुपांतर करण्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली असून यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान सचिव ...

जीर्ण झालेल्या पुरातन वेसी कोसळण्याचा धोका बळावला! - Marathi News | The chronic old weed in washim; collapse threatened | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जीर्ण झालेल्या पुरातन वेसी कोसळण्याचा धोका बळावला!

हा ऐतिहासीक ठेवा जपून ठेवण्याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जीर्ण झालेल्या वेसी पावसामुळे कधीही कोसळण्याचा धोका बळावला आहे. ...

घोटा येथील विद्युत रोहित्र जमिनदोस्त; वीजपुरवठा खंडीत - Marathi News | Electricity transfer collapsed; Disruption of power supply | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घोटा येथील विद्युत रोहित्र जमिनदोस्त; वीजपुरवठा खंडीत

रिसोड (वाशिम) : वादळवाºयामुळे घोटा गावानजीक असलेले विद्युत रोहित्र खांबासह जमिनदोस्त झाल्याची घटना ६ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. ...

शिवसेना सोडेना, भाजप देईना; वाशीममध्ये भाजप आमदार पाटणींची कसोटी - Marathi News | Shiv Sena soda, BJP does not; BJP's Patnais' test in Washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना सोडेना, भाजप देईना; वाशीममध्ये भाजप आमदार पाटणींची कसोटी

वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम,कारंजा,रिसोड ही तीन मतदारसंघ आहेत. यातील वाशिम आणि रिसोड हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे आहे. तर राजेंद्र पाटणी हे आमदार असलेल्या कारंजा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. ...