- West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
- दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
- दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
- केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
- पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
- कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
- पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
- "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
- सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
- "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
- भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...
- "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
- बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
- "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
- ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत
- Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
- कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Washim, Latest Marathi News
![हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू! - Marathi News | Injured youth dies during treatment | Latest vashim News at Lokmat.com हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू! - Marathi News | Injured youth dies during treatment | Latest vashim News at Lokmat.com]()
क्रिकेट खेळण्याच्या वादावरून झालेल्या भांडणात शे. साबीर शे. शब्बीर (वय २१ वर्षे) या युवकास तीघांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. ...
![..अन् अचानक कोसळले रिसोड येथील ठाणेदारांच्या कक्षातील छत - Marathi News | ..And suddenly the roof of the Thanedar's room collapsed At Risod | Latest vashim News at Lokmat.com ..अन् अचानक कोसळले रिसोड येथील ठाणेदारांच्या कक्षातील छत - Marathi News | ..And suddenly the roof of the Thanedar's room collapsed At Risod | Latest vashim News at Lokmat.com]()
या घटनेत ठाणेदार ठाकरे यांच्या हाताच्या करंगळीला व पाठीला दुखापत झाली. ...
![शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट झालेच नाही! - Marathi News | No fire audit of coaching classes! | Latest vashim News at Lokmat.com शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट झालेच नाही! - Marathi News | No fire audit of coaching classes! | Latest vashim News at Lokmat.com]()
नगर परिषदांनी कुठलाही विशेष पुढाकार न घेतल्याने एकाही शिकवणी वर्गाचे फायर आॅडिट अद्यापपर्यंत झालेले नाही. ...
![वाशिम जिल्ह्यात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात - Marathi News | 'Eid-ul-Azha' with enthusiasm in Washim district | Latest vashim News at Lokmat.com वाशिम जिल्ह्यात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात - Marathi News | 'Eid-ul-Azha' with enthusiasm in Washim district | Latest vashim News at Lokmat.com]()
वाशिम: जिल्ह्यात सोमवार १२ आॅगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली ...
![Water cup competition : संयुक्त तिसरे बक्षीस वाशिमच्या बोरव्हा बु. गावाला - Marathi News | Water cup competition: Joint third prize was Washim's Borva Village | Latest vashim News at Lokmat.com Water cup competition : संयुक्त तिसरे बक्षीस वाशिमच्या बोरव्हा बु. गावाला - Marathi News | Water cup competition: Joint third prize was Washim's Borva Village | Latest vashim News at Lokmat.com]()
नागराज मंजुळे यांच्या हस्ते बोरव्हा बु. गावाला तिसऱ्या क्रमांकाचे संयुक्त बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ...
![अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी! - Marathi News | Lakhs of funds collected in just three hours! | Latest vashim News at Lokmat.com अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी! - Marathi News | Lakhs of funds collected in just three hours! | Latest vashim News at Lokmat.com]()
तीन लाखांचा निधी शिरपूर येथून पाठविण्याचा मानस व्यापारी संघटनेने व्यक्त केला. ...
![मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत - Marathi News | Mangarulpir Panchayat Samiti; Tree planting seedlings kept a side | Latest vashim News at Lokmat.com मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत - Marathi News | Mangarulpir Panchayat Samiti; Tree planting seedlings kept a side | Latest vashim News at Lokmat.com]()
वृक्षरोपे योग्यरित्या ठेवून, ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते; परंतु मंगरुळपीर पंचायत समितीत वेगळेच चित्र दिसत आहे. ...
![१० किलो बिबे फोडल्यानंतर मिळते केवळ १ किलो गोडंबी - Marathi News | After shedding 10 kg Bhilawa nut you get only 1 kg of Godambi | Latest vashim News at Lokmat.com १० किलो बिबे फोडल्यानंतर मिळते केवळ १ किलो गोडंबी - Marathi News | After shedding 10 kg Bhilawa nut you get only 1 kg of Godambi | Latest vashim News at Lokmat.com]()
८ ते १० तास बिबे फोडल्यानंतर त्यातून केवळ १ किलो गोडंबी तयार होते. ...