लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - Marathi News | Deliver education to every student in Washim district - Education Minister Varsha Gaikwad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या आढावा सभेत त्या बोलत होत्या. ...

‘ऑनलाईन क्लासेस’मुळे विद्यार्थ्यांना ‘डोकेदुखी’ - Marathi News | ‘Online classes’ cause students ‘headaches’ | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘ऑनलाईन क्लासेस’मुळे विद्यार्थ्यांना ‘डोकेदुखी’

डोळ्यावर परिणाम होण्याबरोबरच डोकेदुखीचा (मायग्रेन) त्रासही जाणवत असल्याचे समोर येत आहे. ...

CoronaVirus in Washim : आणखी ५७ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ११९६   - Marathi News | CoronaVirus in Washim: 57 more positive; Total number of patients 1196 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : आणखी ५७ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ११९६  

कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११९६ झाली असून, यापैकी ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतीची कामे प्रभावित ! - Marathi News | Drizzle in Washim district; Farming work affected! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतीची कामे प्रभावित !

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट’ वर भर; ४९६३ जणांची चाचणी - Marathi News | Emphasis on ‘Rapid Antigen Test’ in Washim District; Testing of 4963 persons | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट’ वर भर; ४९६३ जणांची चाचणी

जिल्ह्यात वाढता कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिमेला जिल्हा आरोग्य विभागाने अधिक वेग दिला आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी ६७ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another 67 corona positive in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी ६७ कोरोना पॉझिटिव्ह

१३ आॅगस्ट रोजी तब्बल ६७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

वाशिम जिल्ह्यातील कोरोनाला ५९४ गावांनी वेशीवरच रोखले - Marathi News | Corona in Washim district was blocked at the gates by 594 villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील कोरोनाला ५९४ गावांनी वेशीवरच रोखले

जिल्ह्यातील ६८२ पैकी ५९४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले तर केवळ ८८ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला. ...

जलसंपदा विभागाच्या प्रकल्प बांधकामात होणार कृत्रिम वाळूचा वापर ! - Marathi News | Artificial sand will be used in the construction of water resources department projects! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलसंपदा विभागाच्या प्रकल्प बांधकामात होणार कृत्रिम वाळूचा वापर !

कृत्रिम वाळूचा वापर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने ११ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. ...