Washim, Latest Marathi News
Water scarcity in Washim District जिल्ह्यातील ३९२ गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ ४२२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. ...
Interview with Doctor जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता प्रेमदास लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.... ...
Washim ZP News थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या (सीईओ) व्हॉट्स अॅप क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. ...
RTPCR Test News प्रयोगशाळेने बुरशी आलेले ११० नमुने परत केल्यामुळे मालेगाव तालुक्यातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. ...
Washim News आणखी एकाचा मृत्यू, तर १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,२३६ वर पोहोचली आहे. ...
Explosion of turmeric boiling machine यंत्राचा स्फोट झाल्यामुळे शिरपुर येथील दोन मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना २ मार्च रोजी दुपारी घडली. ...
Fire News गहू पिकाला आग लागल्याची घटना १ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे काही दिवस आजारी रजेवर होते. ते सोमवार 1 मार्चपासून कर्तव्यावर रुजू झाले. कोरोनाच्या काळात जमावबंदीमुळे शहरातील सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. ...