वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत. ...
किन्हीराजा : येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे. ...
वाशिम : आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत पिढ्यानपिढ्या सोसलेल्या पाणीटंचाईवर कायम मात करण्याची असाधारण कामगिरी तालुक्यातील साखरावासियांनी केली. ...
मालेगाव: येथील पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय ईमारतीचे काम पूर्ण होऊन या ईमारतीचे हस्तांतरण रितसरपणे जिल्हा परिषदेकडे करण्यात आले आहे; परंतु या प्रक्रियेला सहा महिने उलटले तरी, या ईमारतीच्या लोकार्पणाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही. दुसरीकडे ...
आता नवीन तूर विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये येत आहे तर दुसरीकडे किमान आधारभूत किंमतीपेक्षा तब्बल एक हजार रुपयाने कमी दर मिळत असल्याने शेतक-यांच्या अडचणींत भर पडत आहे. ...
वाशिम: स्थानिक विद्याभारती प्राथमिक विद्यालयाच्यावतीने क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी वाशिम पोलीस स्टेशनची भेट घडवून आणली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपद्धती आणि इतर जबाबदारीची ...
मंगरुळपीर: स्वच्छता अभियान राबवून तालुका हागणदरीमूक्त करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयातील शौचालयच कुलूपबंद असून, इतर प्रसाधनगृहांची अवस्थाही घाणीमुळे किळसवाणी झाली आहे. ...
वाशिम - कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. भारिप-बमसं व अन्य संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंद पाळण्यात आला. दरम्यान काही आंबेडकरी अनुयायांवर गुन्हे दाखल केले. सदर गुन्हे मागे घेण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांसह विव ...