लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचा आढावा ! - Marathi News | Washim District Surgeon examined Malegaon Rural Hospital! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचा आढावा !

मालेगाव: तीन वर्षांपूर्वी नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयालाच विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकि ...

शैक्षणिक सहलींच्या नियमांना वाशिम जिल्ह्यातील इंग्रजी शाळांकडून ‘कोलदांडा’! - Marathi News | English schools of Washim district skip the rules of educational trips! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शैक्षणिक सहलींच्या नियमांना वाशिम जिल्ह्यातील इंग्रजी शाळांकडून ‘कोलदांडा’!

वाशिम: विद्यार्थ्यांची कुठेही शैक्षणिक सहल काढायची असल्यास शालेय शिक्षण विभागाने त्यासाठी विविध स्वरूपातील नियम घालून दिले आहेत. मात्र, त्याची अवहेलना करित जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी पुर्वप्राथमिक अर्थात नर्सरीपासून यूकेजी ...

पश्चिम वऱ्हाडातील तलाठ्यांचे ३०० ‘लॅपटॉप’ शासनाकडे प्रलंबित! - Marathi News | 300 laptops in West Varadha are pending with the government! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पश्चिम वऱ्हाडातील तलाठ्यांचे ३०० ‘लॅपटॉप’ शासनाकडे प्रलंबित!

वाशिम: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधून १०५० ‘लॅपटॉप’ आणि तेवढ्याच ‘प्रिंटर’ची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी डिसेंबर अखेर ७०० च्या आसपास ‘लॅपटॉप’ व ‘प्रिंटर’ प्राप्त झाले असून ३०० पेक्षा अधिक प्रलंबित असल्याची माहिती ...

वाशिम शहरातील विविध भागात नागरीकांना नळावाटे गढुळ पाण्याचा पुरवठा - Marathi News | Poor water supply to people in different areas of Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरातील विविध भागात नागरीकांना नळावाटे गढुळ पाण्याचा पुरवठा

वाशिम : शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. ...

बदलत्या शैक्षणिक धोरणाविरूद्ध वाशिम जिल्ह्यातील संघटना एकवटल्या! - Marathi News | changing educational policy, teachers orgnazation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बदलत्या शैक्षणिक धोरणाविरूद्ध वाशिम जिल्ह्यातील संघटना एकवटल्या!

वाशिम: शिक्षण विभागाचे बदलते धोरण व शिक्षणाबद्दल शासनाने बाळगलेली उदासिनता, वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला गोंधळ, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला घातक निर्णय, आदींविरूद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षण ...

वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार - Marathi News | Landbank system of Washim District Administration will soon be implemented in the entire state | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार

वाशिम : आदिवासी जमीन, भूदान जमिनीसह इतर कारणांसाठी आरक्षित आणि खुल्या जमिनींचे गणित जुुळविण्यात लाभदायी ठरणारी वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शनिवारी ही माहिती दिली. ...

कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयातील खाद्य महोत्सवात रानभाज्यांची रेलचेल - Marathi News | food festival of Kamargaon Zilla Parishad Vidyalaya | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयातील खाद्य महोत्सवात रानभाज्यांची रेलचेल

कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित  खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी  आनंद मेळावा साजरा केला या आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले. ...

मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची तयारी - Marathi News | Washim district administration prepares for public awareness on the occasion of voter day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची तयारी

वाशिम:  २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मतदार दिनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोक शाही मजबूत करावी, या उद्देशाने पुढील आठवड्यापासून जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे ...