लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

रिसोड तालुक्यातील गारपीटग्रस्तांना ७.४९ कोटी रुपयांची मदत वाटप! - Marathi News | Allotment of Rs 7.49 crore to the hailstorm affected people in Risod taluka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील गारपीटग्रस्तांना ७.४९ कोटी रुपयांची मदत वाटप!

आतापर्यंत ११ हजार ४८८ शेतकऱ्यांना ७ कोटी ४९ लाख ९८ हजार २७४ रुपयांची मदत वितरित झाल्याची माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आली. ...

मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट ; मुलाबाळांसोबत महिलांचे श्रमदान - Marathi News | The wave of labor in the villages of Mangrulpir taluka; Women work with children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट ; मुलाबाळांसोबत महिलांचे श्रमदान

वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट उसळली असून, जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करण्यात महिला आघाडीवर आहेत. ...

मॉडलिंग जगतात वाशिमच्या ‘शंतनु’ची भरारी - Marathi News | Wasim's 'Shantanu' farewell to modeling | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मॉडलिंग जगतात वाशिमच्या ‘शंतनु’ची भरारी

वाशिम :  जेमतेम परिस्थिती असतांना इच्छाशक्ती व मेहनती स्वभावामुळे एका मध्यमवर्गिय कुटुंबातील ‘शंतनु’ने मॉडलिंग जगतात भरारी घेतली असून या क्षेत्रात त्याचा नावलौकीक असल्याचे दिसून येत आहे. ...

कारंजा तालुक्यात ७ .११ कोटीच्या रस्ता कामांना शुभारंभ - Marathi News | Launch of road work of 7.11 crore in Karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यात ७ .११ कोटीच्या रस्ता कामांना शुभारंभ

कारंजा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्य मार्ग-२७४ ला जोडणाऱ्या जानोरी, पानगव्हाण,  उकर्डा, पारवा कोहर तसेच चांदई रस्त्याकरिता ७ कोटी ११ लाख १५ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. ...

मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीपात्रात लागले पाणी  - Marathi News | Water sourse found in Adan river bed in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीपात्रात लागले पाणी 

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील लाठी परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पात्रात रखरखत्या उन्हाळ्यात जीवंत पाणी साठा आढळला आहे. ...

वाशिममध्ये  आयपीएल क्रिकेट सट्यावर पोलीसांचा छापा      - Marathi News | Police raid on IPL Cricket beting in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये  आयपीएल क्रिकेट सट्यावर पोलीसांचा छापा     

वाशिम :  शहरातील बँक अॉफ इंडिया समोर असलेल्या बलवंत रेसिडन्सी या  हॉटेलमधील रुम नंबर १०१ मध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट अड्यावर शुक्रवारला  (२८ एप्रिल ) रात्री शहर पोलीसांनी छापा टाकला. ...

एमपीएससी पास होऊन 'त्यानं' पूर्ण केली शहीद भावाची इच्छा - Marathi News | brother completes his martyred brothers dream clears mpsc | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एमपीएससी पास होऊन 'त्यानं' पूर्ण केली शहीद भावाची इच्छा

शहीद भावाला वाहिली अनोखी श्रद्धांजली ...

कशासाठी पाण्यासाठी! ३ वर्षांच्या चिमुकल्याचा श्रमदानात सहभाग - Marathi News | three year old contributes for revival of lake | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कशासाठी पाण्यासाठी! ३ वर्षांच्या चिमुकल्याचा श्रमदानात सहभाग

तलावाच्या पुनरुज्जीवनात खारीचा वाटा ...