आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
डोणगाव (जि. बुलडाणा): ग्लोबल वार्मिंगची समस्या पाहता प्रदुषणमुक्तीचा आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हा संदेश घेऊन वाशिम ते लालबाग (मुंबई) असा ६०० किमीचा प्रवास वाशिमच्या तीन युवकांनी १६ सप्टेंबरपासून सुरू केला आहे. ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी मानोरा पोलिसांत १६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाशिम : प्रत्येकांमध्येच काही सद्गुण, अवगुण असतात. छळ, कपट यापासून दूर राहा, कल्याणकारी भावना जोपासा, आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी यांनी रविवारी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वैयक्तिक पदमान्यता रद्द करण्याच्या शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला २५ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाºयांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान दिले. मान्यता रद्द प्रकरणास विद्यमान न्यायालयाने स्थगीत दिल्याने २५ शिक्षक, शिक् ...
वाशिम: स्थानिक जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत चिमुकल्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करुन त्याची होळी केली, तसेच महिला मंडळीनेही स्वच्छता अभियान राबवित परिसर स्वच्छ केला. ...
वाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ...