वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे शिक्षक व संस्थाचालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, याविरूद्ध लढा उभारला जात आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून विज्युक्टाच्यावतीने वाशिम येथे २८ जानेवारी रो ...
वाशिम : साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारत उभारणी, शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती आणि शासनामार्फत शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री ...
वाशिम : ‘बेबी केअर कीट’ योजनेची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होणार होती. मात्र, नियोजित दिवशी या योजनेसंदर्भात कुठेही प्रचार-प्रसिद्धी झाली नाही किंवा साहित्य देखील मिळाले नाही. ...
वाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघान ...
शेलुबाजार : सन २०१८ या वर्षात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने चाराटंचाई निर्माण होत आहे. जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली असतानाही जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १३२१.८० हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली आहे. ...
वाशिम: राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकष पूर्ण करून तालुकास्तरावर सर्वाधिक गुण पटकावणाºया सहा ग्रामपंचायतींना तालुका स्मार्ट ग्राम म्हणून प्रजासत्ताकदिनी पुरस्कृत करण्यात आले. ...
वाशिम : २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गतच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरीत करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मंजूरीची आवश्यकता आहे किंवा नाही ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. ...