रिसोड (वाशिम) : रेतीअभावी विविध प्रकारची बांधकामे ठप्प असून रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी असंघटीत बांधकाम कामगारांनी २५ जानेवारी रोजी रिसोड तहसिल कार्यालयावर धडक दिली. ...
कारपा (वाशिम) : कारपा, दोनद बु. परिसरात २४ जानेवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने गहू, हरभरा व अन्य भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. ...
वाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या वढवी गावात प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी गुरुवारी ग्रामस्थांशी संवाद साधला. ...
देपूळ (वाशिम ): शेतामध्ये कूपनलिका खोदून महावितरणकडे २०१५ ला वीजजोडणीसाठी रितसर अर्ज करून कोटेशनही भरल्यानंतर शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळाली नाहीच, उलट त्या शेतकऱ्यांना वीज वापरापोटी ९९६० रुपयांचे देयक आकारण्याचा प्रकार महावितरणने केला आहे. ...
वाशिम : शिवसेनाप्रमुख, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वाशिमममधील मुख्य मार्गावरून बुधवार, २३ जानेवारीला हिंदुत्व रॅली काढण्यात आली. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी २४ जानेवारीला निवडणुक होत आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने आणि मध्यंतरीच्या काळात नाट्यमय घडामोडी घडल्याने उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागून आहे. ...