लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Russia Ukraine Conflict China already knew about Russia attack on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती

रशिया युक्रेनवर हल्ला करणार यासंदर्भातही चीनला माहिती होती, असे संकेत गुप्तचर खात्याच्या अहवालातून मिळतात, असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. ...

आठ विद्यार्थी रोमानिया हंगेरीमध्ये सुरक्षित - Marathi News | Eight students Romania safe in Hungary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वराज पुंड बुधवारी दिल्लीत, आज शहरात येणार

युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले होते. तेथे युद्धस्थिती होताच दोघे भारतात परतले. यानंतर बुधवारी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून विमानाने स्वराज पुंड हा विद्यार्थी दुपारी दिल्लीत परतला आहे. त्याला गुरुवारी ना ...

रोमानियाच्या विमानतळावर तीन, तर हंगेरीच्या सीमेवर दोन विद्यार्थी - Marathi News | Three at the Romanian airport and two at the Hungarian border | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा प्रशासनही सतर्क : आई-वडील करताहेत चातकासारखी प्रतीक्षा

वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत महाव्यवस्थापक असलेले अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हर्षित आता हंगेरीच्या सीमेवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच हर्षित ह ...

11 विद्यार्थी सुखरूप, एकाचा अजूनही पत्ताच नाही - Marathi News | 11 students safe, one still unaccounted for | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :युक्रेन युु्द्ध : काही जण एअरपोर्टवर तर काहींनी ओलांडली बॉर्डर

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.  यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आ ...

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा मायदेशी परतण्यासाठी संघर्ष सुरूच - Marathi News | Students stranded in Ukraine continue to struggle for repatriation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाहेर कसे पडायचे? चोहीकडे रांगाच रांगा, ‘लोकमत’कडे मांडली व्यथा

वैद्यकीय शिक्षण दर्जेदार तसेच कमी किमतीत उपलब्ध होते, त्यामुळे अनेक जण युक्रेनला पसंती देतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी युक्रेनमधील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतात. यवतमाळ जिल्ह्यातील सात विद्यार्थीही तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. रशियाने युक्रेनवर ...

Russia Ukraine War: रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट! - Marathi News | Russia Ukraine War Russia big attack in Kharkiv Russia fired another missile in central Kharkiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट!

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियानं युद्ध कारवाई आणखी तीव्र केली आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर युद्धाची रणभूमी बनलं आहे. ...

Russia Ukraine War: खिशातील कागदी पासपोर्ट बनला चिलखत, काळ बनून आलेल्या गोळीला रोखले, मुलाचे प्राण वाचवले  - Marathi News | Russia Ukraine War: Ukrainian Passport turned into armor, saved life of 16 year boy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खिशातील कागदी पासपोर्ट बनला चिलखत, काळ बनून आलेल्या गोळीला रोखले, मुलाचे प्राण वाचले 

Russia Ukraine War: रशियाकडून होत असलेले हल्ले आणि गोळीबारामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. यादरम्यान, या भीषण गोळीबारात एका लहान मुलाचे प्राण त्याच्या खिशात असलेल्या पासपोर्टमुळे वाचल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे ...

Russia Ukraine War: भारतीयांना खार्किव सोडण्याचे निर्देश, गोळीबारादरम्यान दूतावासनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी - Marathi News | Russia Ukraine War Indians were instructed to leave the kharkiv city the embassy issued advisory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांना खार्किव सोडण्याचे निर्देश, गोळीबारादरम्यान दूतावासनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी

युक्रेनमधील खार्किवमध्ये असलेल्या सर्व भारतीयांना ‘अपल्या सुरक्षितते’साठी ताबडतोब शहर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...