लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
चंद्रपुरात २२ इंजिनिअर आणि आठ वकील उतरले निवडणुकीच्या रिंगणात; निरक्षर उमेदवार किती? - Marathi News | 22 engineers and eight lawyers entered the election fray in Chandrapur; How many illiterate candidates? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात २२ इंजिनिअर आणि आठ वकील उतरले निवडणुकीच्या रिंगणात; निरक्षर उमेदवार किती?

Chandrapur : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचार रॅली, मिरवणुका, पदयात्रा आणि मतदारांशी थेट जनसंपर्कातून उमेदवार आपली ताकद दाखवू पाहत आहेत. ...

नगरसेवकांना किती मिळते मानधन; बैठक भत्ता, प्रवास भत्ता व इतर सुविधा काय ? - Marathi News | How much honorarium do corporators receive; what are the meeting allowance, travel allowance and other facilities? | Latest chandrapur Photos at Lokmat.com

चंद्रपूर :नगरसेवकांना किती मिळते मानधन; बैठक भत्ता, प्रवास भत्ता व इतर सुविधा काय ?

Chandrapur : महानगर पालिकेतील ६६ नगरसेवक पदांसाठी तब्बल ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारासाठी उमेदवारांकडून लाखो रूपये खर्च केले जात असल्याची चर्चा आहे. लाखोंची उधळण करून नगरसेवक झाल्यानंतर त्यांना नेमके मानधन किती मिळते, हा विषय सध्या नागरिकांमध्ये ...

Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात - Marathi News | The police administration has made strong security arrangements to ensure peaceful conduct of the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात

कोल्हापुरात १८४ बूथ उपद्रवी, पोलिस प्रशासन अलर्ट  ...

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीचा महानगरपालिकेचा निकाल तीन तासांत लागणार; मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण - Marathi News | Ichalkaranji Municipal Corporation results to be announced in three hours Preparations for voting and counting complete | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीचा महानगरपालिकेचा निकाल तीन तासांत लागणार; मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण

७४ आर्थिक संवेदनशील केंद्रे असून, त्यावर वेब कास्टिंग करण्यात येणार ...

८५ वर्षांवरील नागरिकांना मतदान करण्यासाठी केंद्रावरच यावे लागणार; यावेळी गृहमतदानाची सुविधा नाही - Marathi News | Citizens above 85 years of age will have to come to the center to vote; there is no home voting facility this time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८५ वर्षांवरील नागरिकांना मतदान करण्यासाठी केंद्रावरच यावे लागणार; यावेळी गृहमतदानाची सुविधा नाही

Amravati : गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केली होती. ...

Sangli Municipal Election 2026: सर्वच पक्षांच्या उमेदवारांना सतावतेय क्रॉस वोटिंगची चिंता, मतविभाजन टाळण्यासाठी नेत्यांकडून बैठका - Marathi News | Candidates of all parties are worried about cross voting in the Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्वच पक्षांच्या उमेदवारांना सतावतेय क्रॉस वोटिंगची चिंता, मतविभाजन टाळण्यासाठी नेत्यांकडून बैठका

बहुतांश पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा फटका नेमके कुणाला बसणार हे निकालानंतरच कळणार ...

PMC Election 2026: कोण जिंकणार? उत्सुकता शिगेला, कसबा - विश्रामबागचा निकाल पहिला; सर्वाधिक फेऱ्या धनकवडी - सहकारनगर - Marathi News | PMC Election 2026 Who will win? Curiosity is at its peak, Kasba - Vishrambag results first; Dhankawadi - Sahakarnagar has the most rounds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: कोण जिंकणार? उत्सुकता शिगेला, कसबा - विश्रामबागचा निकाल पहिला; सर्वाधिक फेऱ्या धनकवडी - सहकारनगर

PMC Election 2026 मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे, पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो ...

हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला मुकणार; प्रशासनाची अनास्था समोर - Marathi News | Thousands of senior citizens will miss out on voting; Administration's apathy exposed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला मुकणार; प्रशासनाची अनास्था समोर

Nagpur : महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग व प्रशासनाची अनास्था कायम असल्याचे चित्र परत एकदा समोर आले आहे. ...