लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
WTC Final 2023 : रवी शास्त्री यांचा ४ भारतीयांवर विश्वास; INDvsAUS प्लेइंग इलेव्हनमध्ये ७ ऑसी - Marathi News | WTC Final 2023 : Ravi Shastri reveals best combined India-Australia Test XI with four India stars and seven from Australia making the cut. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री यांचा ४ भारतीयांवर विश्वास; INDvsAUS प्लेइंग इलेव्हनमध्ये ७ ऑसी

India-Australia Test XI - भारतीय संघाची एक तुकडी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या ( WTC Final 2023) तयारीसाठी आज लंडनला दाखल झाली. ...

"आता आमचे पुढचे लक्ष्य एकच...", विराट कोहली भावुक; निष्ठावंत चाहत्यांचे मानले आभार - Marathi News |  Royal Challengers Bangalore's Virat Kohli has thanked the fans as well as his teammates after being eliminated from IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता आमचे पुढचे लक्ष्य एकच...", विराट भावुक; निष्ठावंत चाहत्यांचे मानले आभार

Virat Kohli Tweet Viral : आयपीएल २०२३ मधून बाहेर झाल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले.  ...

डब्ल्यूटीसी फायनल : विराट, अश्विन, अक्षर, सिराज इंग्लंडला रवाना; आयपीएलनंतर अन्य खेळाडू जाणार - Marathi News | WTC Final: Virat, Ashwin, Akshar, Siraj leave for England; Other players will go after IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनल : विराट, अश्विन, अक्षर, सिराज इंग्लंडला रवाना; आयपीएलनंतर अन्य खेळाडू जाणार

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ दोन किंवा तीन बॅचेस मधून इंग्लंडकडे प्रस्थान करणार आहेत. ...

कोहलीच्या गुडघ्याला दुखापत; आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिली अपडेट - Marathi News | Kohli's injury not serious: Bangar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या गुडघ्याला दुखापत; आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिली अपडेट

अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीचा गुजरातविरुद्ध पराभव झाला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ...

विराटचा नाद करायचा नाय! RCB कडून सर्वाधिक धावा; अन्य संघांचे टॉपर पाहा - Marathi News | Most runs scored by players for a franchise in IPL, Virat Kohli top on the List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा नाद करायचा नाय! RCB कडून सर्वाधिक धावा; अन्य संघांचे टॉपर पाहा

Most runs scored by players for a franchise in IPL रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पॅक अप झाले असले तरी विराट कोहलीने विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले ...

WTC Final 2023 : विराट कोहली राष्ट्रीय कर्तव्यावर परतला; १० भारतीय खेळाडू उद्या लंडनसाठी रवाना होणार - Marathi News | Virat Kohli, Ashwin, Siraj, Axar, Shardul, Thakur, Umesh & Unadkat will leave for England for WTC Final with head coach Rahul Dravid on tommorow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली राष्ट्रीय कर्तव्यावर परतला; १० भारतीय खेळाडू उद्या लंडनसाठी रवाना होणार

रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान रविवारी संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत आज मुंबईत परतला अन् तो उद्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी टीम इंडियासोबत लंडनसाठी रवाना होणार आहे. ...

विराट कोहलीनं आता RCBची साथ सोडावी! दिग्गज खेळाडूचा सल्ला अन् सूचवला नवा संघ - Marathi News | Kevin Pietersen suggested that Virat Kohli should move to another team and he also named the franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं आता RCBची साथ सोडावी! दिग्गज खेळाडूचा सल्ला अन् सूचवला नवा संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) काल गुजरात टायटन्सने पराभूत केल्यामुळे विराट कोहलीचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील प्रवास संपुष्टात आला... ...

IPL 2023: विराटच्या RCB ला चॅम्पियन बनण्यापासून कायम रोखतायत 'या' 4 गोष्टी - Marathi News | IPL 2023 'These' 4 Things Stopping Virat Kohli RCB From Becoming Champions | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: विराटच्या RCB ला चॅम्पियन बनण्यापासून कायम रोखतायत 'या' 4 गोष्टी

RCBचा पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ...