लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
'किंग' कोहलीच्या संघासाठी अब्जाधीशांची चढाओढ; आरसीबीचे सध्याचे मूल्य पाहून डोळे विस्फारतील - Marathi News | Adar Poonawalla and Ranjan Pai in Race to Buy RCB Diageo Demands $2 Billion Valuation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'किंग' कोहलीच्या संघासाठी अब्जाधीशांची चढाओढ; आरसीबीचे सध्याचे मूल्य पाहून डोळे विस्फारतील

Race For RCB : डियाजियोने आरसीबीच्या विक्रीसाठी २ अब्ज डॉलर्स (सुमारे १६,६०० कोटी रुपये) मागितले आहेत, तर संभाव्य खरेदीदार त्याचे मूल्य १.५ अब्ज ते १.७ अब्ज डॉलर्स दरम्यान मोजत आहेत. ...

IPL 2026: विराट कोहलीच्या RCBची जर्सी बदलली; नव्या लूकमध्ये दिसणार 'हा' महत्त्वाचा बदल - Marathi News | ipl 2026 rcb changes jersey adds golden star mark over logo for trophy winning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: विराट कोहलीच्या RCBची जर्सी बदलली; नव्या लूकमध्ये दिसणार 'हा' महत्त्वाचा बदल

IPL 2026: आरसीबीचा संघ विविध बदलांतून जात असतानाच आता जर्सीतही झाला बदल ...

Suryakumar Yadav World Record : सूर्या दादाचा मोठा पराक्रम! रोहित-विराटला मागे टाकत बनला 'नंबर वन' - Marathi News | IND vs NZ Suryakumar Yadav Surpasses Virat Kohli And Rohit Sharma Becomes Fastest Player To Reach 3000 T20I Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav World Record : सूर्या दादाचा मोठा पराक्रम! रोहित-विराटला मागे टाकत बनला 'नंबर वन'

सूर्या दादानं विराट-रोहितसह अनेक दिग्गजांना टाकले मागे ...

Virat Kohli चे अकाउंट बंद पडल्याने 'इंस्टाग्राम'ला 70 लाखांचा फटका; नेमकं काय झालं..? - Marathi News | Virat Kohli's account was closed, causing a loss of 70 lakhs to Instagram; What exactly happened? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Virat Kohli चे अकाउंट बंद पडल्याने 'इंस्टाग्राम'ला 70 लाखांचा फटका; नेमकं काय झालं..?

Virat Kohli Instagram: विराट कोहलीचे पहाटे अचानक इंस्टाग्राम अकाउंट बंद पडले होते. ...

विराट कोहली काही तासांच्या गोंधळानंतर अखेर इन्स्टाग्रामवर परतला..!! नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | virat kohli instagram account restored after confusion of deactivation what exactly happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली काही तासांच्या गोंधळानंतर अखेर इन्स्टाग्रामवर परतला..!! काय घडलं?

Virat Kohli Instagram Account: आज सकाळी अचानक विराट इन्स्टाग्रामवरून गायब झाला होता ...

विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक झालं गायब; चाहत्यांचा अनुष्का शर्माकडे प्रश्नांचा भडीमार - Marathi News | Virat Kohli Instagram Account Deactivated Fans Seek Answers From Anushka Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक झालं गायब; चाहत्यांचा अनुष्का शर्माकडे प्रश्नांचा भडीमार

Virat Kohli Instagram Account Deactivated: काही वेळाने हे अकाऊंट पुन्हा इन्स्टाग्रामवर दिसू लागले ...

संजूच्या मदतीला धावला अन् फसला! अभिषेक शर्मावर ओढावली किंग कोहलीसारखी नामुष्की - Marathi News | Abhishek Sharma Equals Virat Kohli Record For Most Golden Ducks For India In T20Is Rohit Sharma Stats Shocked You | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजूच्या मदतीला धावला अन् फसला! अभिषेक शर्मावर ओढावली किंग कोहलीसारखी नामुष्की

अभिषेक शर्मानं केली किंग कोहलीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी ...

विराट कोहलीच्या RCB तील स्टार खेळाडूची ३४च्या वर्षी निवृत्ती, भारतात खेळलेला शेवटचा सामना - Marathi News | virat kohli rcb star cricketer kane richardson announces retirement from professional cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या RCB तील स्टार खेळाडूची ३४च्या वर्षी निवृत्ती, भारतात खेळलेला शेवटचा सामना

Kane Richardson Retired: ​​​​​​​१७ वर्षांच्या दमदार कारकीर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ...