लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
India vs Pakistan Live Scorecard : शाहिन आफ्रिदीने सापळा रचला, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा 'दांडा' उडवला; Video - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Shaheen Afridi gets Rohit Sharma and Virat Kohli early right after the rain break, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिन आफ्रिदीने सापळा रचला, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा 'दांडा' उडवला; Video

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

Video: आज भारत-पाकिस्तान लढाई, त्यात विराटने पाक खेळाडूच्या बॅटची ग्रिप टाईट करून दिली... - Marathi News | Video: Today's India-Pakistan battle asia cup, in which Virat kohli tightens the grip of the bat of the Pakistani player... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: आज भारत-पाकिस्तान लढाई, त्यात विराटने पाक खेळाडूच्या बॅटची ग्रिप टाईट करून दिली...

India-Pakistan Cricket Match: पाकिस्तानी खेळाडू स्वत: पुढे येत होते... शाहीन, बाबर, रऊफने घेतली विराट, रोहितची भेट... पीसीबीने शेअर केला व्हिडीओ... ...

विराटने आमच्या गोलंदाजाची जी अवस्था केली, तशी कुणीच करू शकत नाही; पाक गोलंदाजाची कबुली - Marathi News | I DON’T THINK ANY BATSMAN IN THE WORLD OTHER THAN KOHLI COULD DO THAT TO OUR BOWLERS: SHADAB KHAN ON KOHLI’S PERFOMANCE AT THE T20 WORLD CUP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने आमच्या गोलंदाजाची जी अवस्था केली, तशी कुणीच करू शकत नाही; पाक गोलंदाजाची कबुली

विराट कोहलीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजांची केलेली धुलाई, आजही चाहत्यांच्या चांगली लक्षात आहे. ...

किंग कोहलीकडून बाबरचं 'विराट' कौतुक अन् पाकिस्तानी कर्णधार भारावला, म्हणाला... - Marathi News |   Pakistan captain Babar Azam has narrated the incident of his first meeting with Virat Kohli and praised the Indian player  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीकडून बाबरचं 'विराट' कौतुक; पाकिस्तानी कर्णधार भारावला, म्हणाला...

babar azam and virat kohli : आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तानने जोरदार सुरूवात करून विजयी सलामी दिली. ...

पाकिस्तान, बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण भारताचा अन् विराट कोहलीचा विक्रम नाही तोडू शकले - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Pakistan became a second team to biggest margin of win by runs in Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान, बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण भारताचा अन् विराट कोहलीचा विक्रम नाही तोडू शकले

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. ...

नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : RECORD: BABAR AZAM BECOMES THE FASTEST TO 19 ODI HUNDREDS IN HISTORY  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले

बाबरने वन डे कारकिर्दीतील १९वे शतक आज पूर्ण केले. संघ अडचणीत असताना बाबरने मॅच्युअर इनिंग्ज केली अन् साऱ्यांनी त्याचे कौतुक केले. त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...

virat kohli : "...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी' - Marathi News | Virat Kohli has said that I like ODI cricket because it is challenging and one can learn a lot from it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी'

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. ...

अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण - Marathi News | Asia cup finally the 9 year wait is over A special moment to come in King virat Kohli's career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण

विराट कोहलीसाठी ही स्पर्धा विशेष असणार आहे. खरे तर, विराट कोहलीच्या कारकिर्दीत तब्बल 9 वर्षानंतर एक विशेष क्षण येणार आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...