लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli ची सेन्चुरी! वन डे क्रिकेटमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - Virat Kohli century, he becomes the fastest batter to reach 13000 ODI runs, surpassing the legendary Sachin Tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli ची सेन्चुरी! वन डे क्रिकेटमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड

रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्यानंतर लोकेश व विराट कोहली यांनी दीड शतकी भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली. ...

KL Rahul चे शतक! दुखापतीतून सावरला अन् पाकिस्तानचा खेळ खल्लास केला - Marathi News | Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023, KL Rahul's century! Recovered from injury and spoiled Pakistan's game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul चे शतक! दुखापतीतून सावरला अन् पाकिस्तानचा खेळ खल्लास केला

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलने ( KL Rahul) मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...

Video : KL Rahul ने संधीचं सोनं केलं! त्याचा Six नंतर रोहित, विराट यांची रिॲक्शन Viral - Marathi News | Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - The reaction of Rohit Sharma and Virat Kohli on KL Rahul's six, What a smash, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : KL Rahul ने संधीचं सोनं केलं! त्याचा Six नंतर रोहित, विराट यांची रिॲक्शन Viral

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील सामना अखेर सुरू झाला. ...

अद्भूत... अविश्वसनीय... चक्क जिभेने रेखाटलं विराट कोहलीचं चित्र; Video होतोय व्हायरल - Marathi News | Ind vs Pak Asia Cup 2023 Virat Kohli beautiful portrait made by artist with tongue fan video viral watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अद्भूत... अविश्वसनीय... चक्क जिभेने रेखाटलं विराट कोहलीचं चित्र; Video होतोय व्हायरल

फॅन्स आपल्या आवडीच्या खेळाडूसाठी काय करतील हे कुणीच सांगू शकत नाही ...

asia cup 2023 : श्रीलंकेत 'विराट' प्रेम! युवा खेळाडूकडून किंग कोहलीला चांदीची बॅट 'गिफ्ट' - Marathi News | indian legend Virat Kohli Gets Special Gift From Local Sri Lankan Players Ahead Of India Vs Pakistan Clash In Asia Cup 2023, know here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेत 'विराट' प्रेम! युवा खेळाडूकडून किंग कोहलीला चांदीची बॅट 'गिफ्ट'

Sri Lankan Cricketers Gift Virat Kohli Silver Bat : आशिया चषकात सुपर ४ मध्ये रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...

आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video  - Marathi News | Asia Cup 2023 : Gym session of Rohit Sharma & Virat Kohli, Indian Players getting ready for Super 4, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video 

Asia Cup 2023 Super 4 : भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

विराट, रोहित यांची सरावातून विश्रांती; IND vs PAK लढतीसाठी KL Rahulसह ६ खेळाडूंनी गाळला घाम  - Marathi News | Asia Cup 2023, IND vs PAK : Virat Kohli, Rohit Sharma Skip Optional Practice, KL Rahul, Hardik Pandya, Shreyas Iyer, Suryakumar yadav, Shubman Gill & Shardul Thakur Sweats It Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित यांची सरावातून विश्रांती; IND vs PAK लढतीसाठी KL Rahulसह ६ खेळाडूंनी गाळला घाम 

Asia Cup 2023, IND vs PAK :  आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ च्या लढतीत भारताला रविवारी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. ...

IND vs NEP : नेपाळच्या चाहत्याचा डान्स पाहून विराटही थिरकला; किंग कोहलीनं मैदानातच धरला ठेका - Marathi News | Indian legend Virat Kohli danced on Nepali song during ind vs nep match, video goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळच्या चाहत्याचा डान्स पाहून विराटही थिरकला; किंग कोहलीनं मैदानातच धरला ठेका

आशिया चषकात श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा पराभव करत भारताने विजयाचे खाते उघडले. ...