लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

बाप रे बाप! माणसाच्या आकाराचं वटवाघूळ; फोटो पाहून लोकांना फुटला घाम, तुम्ही कधी बघितलं का? - Marathi News | Picture of 'human-sized bat' from the Philippines goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाप रे बाप! माणसाच्या आकाराचं वटवाघूळ; फोटो पाहून लोकांना फुटला घाम, तुम्ही कधी बघितलं का?

सोशल मीडियावर एक वटवाघळाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. असा दावा केला जातोय की, हे इतक्या मोठ्या आकाराचं वटवाघूळ फिलिपिन्समध्ये आढळलंय. ...

सावधान! हा फोटो वॉलपेपर ठेवाल तर होईल मोठं नुकसान, एका ट्विटर यूजरने दिला इशारा! - Marathi News | twitter user universeice status goes viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सावधान! हा फोटो वॉलपेपर ठेवाल तर होईल मोठं नुकसान, एका ट्विटर यूजरने दिला इशारा!

@UniverseIce नावाच्या ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला असून त्याने इशारा दिला आहे की, कृपया हा फोटो वॉलपेपर बनवू नका. ...

'या' फोटोत लपला आहे एक विशाल प्राणी, अच्छे अच्छे शोधून थकले! - Marathi News | Can you guess what is the picture is all about this pic goes viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' फोटोत लपला आहे एक विशाल प्राणी, अच्छे अच्छे शोधून थकले!

या फोटोत एक खतरनाक जनावर लपलेला आहे. हा जीव इतका भयंकर आहे की, पाहिल्या पाहिल्या भंबेरी उडेल. ...

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची 30% पगार कपात?, जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | 30% salary cut for central government employees in lockdown ?, know the viral truth MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची 30% पगार कपात?, जाणून घ्या व्हायरल सत्य

देशात गेल्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असून १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा परिणाम देशातील सर्वच घटकांवर झाला आहे ...

‘बाप’ फोटो... लेकीच्या खांद्यावरचे तारे वडिलांनी न्याहाळले, नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले - Marathi News | Father checks the stars on his cop daughter’s uniform, viral photo inspires netizens ajg | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :‘बाप’ फोटो... लेकीच्या खांद्यावरचे तारे वडिलांनी न्याहाळले, नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले

मुलगी ही बापाचा स्वाभिमान असते, त्याच्या मनाचा हळवा कोपरा असते. तर वडील हे मुलीचं सर्वस्व असतं. असाच एका बाप-लेकीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कॅमेऱ्यानं अचूक टिपला. ...

समोरच असलेला साप शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी सापडतो का.... - Marathi News | Can you found the snake in this viral photo api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समोरच असलेला साप शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी सापडतो का....

या व्हायरल झालेल्या फोटो एक साप आहे. पण अनेकांना शोधूनही यात साप दिसून येत नाहीये. बघा तुम्हीही ट्राय करा. ...

आबरा का डाबरा! एकापेक्षा जास्त चुका आहेत 'या' व्हायरल फोटोत, शोधल्या तर स्वत:च नाचत सुटाल! - Marathi News | Optical illusion photo goes viral with some mistakes api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आबरा का डाबरा! एकापेक्षा जास्त चुका आहेत 'या' व्हायरल फोटोत, शोधल्या तर स्वत:च नाचत सुटाल!

एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून या फोटोत काही चुका आहेत. त्या चुका काय आहेत हे तुम्ही नक्कीच शोधू शकता.  ...

जागते रहा, अन्यथा उद्या उठणार नाहीत; व्हायरल मेसेजने अनेकांची झोप उडाली - Marathi News | Keep awake, otherwise you will not wake up tomorrow; The viral message threats many | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जागते रहा, अन्यथा उद्या उठणार नाहीत; व्हायरल मेसेजने अनेकांची झोप उडाली

जागते रहो ची अफवा ; गुन्हे दाखल होणार ...