लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार, मराठी बातम्या

Vijay vadettiwar, Latest Marathi News

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना विधानसभेत शुभेच्छा - Marathi News | Good luck to Leader of Opposition Vadettiwar in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना विधानसभेत शुभेच्छा

अध्यक्षांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथेनुसार वडेट्टीवार यांना त्यांच्या आसनावर नेऊन विराजमान केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ...

सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर आली पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा - Marathi News | congress leader vijay wadettiwar once again became the leader of the opposition | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर आली पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा

करंजी ते व्हाया गडचिरोली, चिमूर, ब्रह्मपुरी खडतर प्रवास ...

विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले - Marathi News | Vijay Vadettiwar Competent Leader of Opposition, Will Do Justice to People's Questions - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले

आता सक्षम विरोधी पक्षनेता आल्याने सरकारला खोटे उत्तर देता येणार नाही. वडेट्टीवार सरकारला जाब विचारतील असे पटोले यांनी स्पष्ट करत काँग्रेस पक्षाच्यावतीने वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या. ...

ज्यांना न्याय मिळत नाही, त्यांना आम्ही देतो; संग्राम थोपटेंच्या पत्रावरुन फडणवीसांचं सूचक विधान - Marathi News | To those who do not receive justice, we give; Devendra Fadnavis indicative statement of MLA Sangram Thopete's letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना न्याय मिळत नाही, त्यांना आम्ही देतो; संग्राम थोपटेंच्या पत्रावरुन फडणवीसांचं सूचक विधान

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं ...

Video: विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray while congratulating Vijay Vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. ...

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा - Marathi News | Vijay Vadettiwar declared Leader of Opposition in Legislative Assembly; CM Eknath Shinde target him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री शिंदेंनी काढला चिमटा

अलीकडेच विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली ...

देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालंय; समृद्धी महामार्ग बंद करा, काँग्रेसची मागणी - Marathi News | Devendra Fadnavis' dream has become fatal; Close Samruddhi Highway, Congress demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालंय; समृद्धी महामार्ग बंद करा, काँग्रेसची मागणी

समृद्धी महामार्गावर घाईने कामे करा, तातडीने कामे करा असा आदेश शासनाचा आहे असा आरोप काँग्रेसने केला. ...

हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार? - Marathi News | The high command 'checks' the patrols by advancing only the Vadettivars; Will you go to the post of regional president? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार?

पटोले यांच्या रूपात आधीच प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. त्यात आता विरोधी पक्षनेतेपदाची भर पडली. त्यामुळे आता पटोलेंचे पद जाणार तर नाही ना, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे. ...