लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशल सोडून सारेच 'रिअल' लाईफमधील हिरो; आर्मीच्या जवानांनी केलंय 'सॅम बहादूर'मध्ये काम - Marathi News | sam bahadur vicky kaushal shot with real soldiers army jawan actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल सोडून सारेच 'रिअल' लाईफमधील हिरो; आर्मीच्या जवानांनी केलंय 'सॅम बहादूर'मध्ये काम

कलाकारांची नाही 'फौजीं'ची फौज! 'सॅम बहादूर'मध्ये विकी कौशलबरोबर झळकले आहेत आर्मीचे जवान ...

सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप - Marathi News | Animal and Sam Bahadur movie was first offered to Ranveer Singh now he is regretting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप

'या' आघाडीच्या अभिनेत्याने नाकारले दोन मोठे चित्रपट ...

'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख आणि त्याचे 'उल्लू दे पट्ठे' प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Dunki Trailer - London Calling Shah Rukh Khan, Taapsee Pannu And Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख आणि त्याचे 'उल्लू दे पट्ठे' प्रेक्षकांच्या भेटीला

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई - Marathi News | sam-bahadur-box-office-collection-day-4-vicky-kaushal-starrer-film-not-well-on-first-monday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई

Box office collection day 4: पहिल्या दिवशी या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र, आता 'अ‍ॅनिमल'ने 'सॅम बहादूर' या सिनेमाला पिछाडीवर टाकलं आहे. ...

'या' रोमॅन्टिक ठिकाणी सिद्धार्थने कियाराला केलेलं प्रपोझ; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Kiara Advani reveals Sidharth Malhotra proposed to her in Rome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' रोमॅन्टिक ठिकाणी सिद्धार्थने कियाराला केलेलं प्रपोझ; अभिनेत्रीने केला खुलासा

सिद्धार्थ आणि कियारा करिअरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. ...

Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Koffee With Karan 8: Katrina Kaif calls husband Vicky Kaushal by name, reveals actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा

Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण ८ शोचा लेटेस्ट प्रोमो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी शोमध्ये कियारा आडवाणी आणि विकी कौशल हजेरी लावणार आहेत. ...

अमूलकडून विकी कौशलला कौतुकाची थाप; शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Vicky Kaushal applauds from Amul; Special post shared | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमूलकडून विकी कौशलला कौतुकाची थाप; शेअर केली खास पोस्ट

'सॅम बहादुर'  चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. ...

Sam Bahadur: मास्टर ब्लास्टरला विकीचं कौतुक, 'सॅम बहादूर'साठी खास पोस्ट करत म्हणाला, "विकीचा अभिनय पाहून..." - Marathi News | sachin tendulkar praises vicky kaushal after watching sam bahadur shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur: मास्टर ब्लास्टरला विकीचं कौतुक, 'सॅम बहादूर'साठी खास पोस्ट करत म्हणाला, "विकीचा अभिनय पाहून..."

'सॅम बहादूर' पाहिल्यानंतर मास्टर ब्लास्टरही भारावला, म्हणाला, "ज्याप्रकारे विकीने..." ...