विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Katrina Kaif Vicky Kaushal Roka : कॅट व विकी डिसेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या लग्नाची तयारी मात्र सुरू झाली आहे. ...
Harleen sethi: २०१९ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, अजूनही त्यांच्या रिलेशनची चर्चा रंगते. त्यातच विकी-कतरिनाच्या लग्नामुळे हरलीनदेखील पुन्हा चर्चेत आली आहे. ...
Katrina Kaif : कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील सवाई माधवपूर येथे विवाह करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. हे दोघे विवाहाच्या तयारीस लागले आहेत, असे वृत्तदेखील बुधवारी आले होते. ...
vicky-katrina wedding venue: विकी किंवा कतरिना या दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून या लग्नाविषयी कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे. ...