लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात - Marathi News | Bareli's pepper chillies, Hyderabad's bhendi in Aurangabad market due to drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात

उत्पादनावर परिणाम, धान्यापाठोपाठ, भाज्यांची परपेठेवर मदार  ...

फळभाज्या कडाडल्या; आवक घटली - Marathi News |  Fruit juice; Inbound drop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फळभाज्या कडाडल्या; आवक घटली

उन्हाच्या झळा बसू लागल्याने शेतमालाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील पिकांचे उत्पादन घटत चालले आहे. सर्वच शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारभाव तेजीत आले ...

पुण्यात कांदा, बटाटा, लसूण, प्लॉवर, सिमला मिरची महागली - Marathi News | onion, potato, rate increasing in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कांदा, बटाटा, लसूण, प्लॉवर, सिमला मिरची महागली

कांदा, बटाटा, लसून, प्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळ्याच्या दरामध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे़. ...

भाजीपाल्याचे दर वधारले - Marathi News | Vegetable prices rose | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भाजीपाल्याचे दर वधारले

सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला कडाडल्याने ग्राहकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला. ...

भाजीपाल्याचे दर वाढले, आवक घटली - Marathi News | Vegetable prices increased, incoming arrivals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजीपाल्याचे दर वाढले, आवक घटली

उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परिणामी भाजीपाल्याच्या आवकेत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. दैनंदिन आहारातील वांगी, गवारी, मेथी, पालक, भेंडीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. ...

भाज्यांचे भाव वधारल्याने कीचन बजेट कोलमडले - Marathi News | The kitcha budget collapsed after rising prices of vegetables | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाज्यांचे भाव वधारल्याने कीचन बजेट कोलमडले

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीटंचाई आहे. परिणामी तालुक्यातील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने प्रतिकिलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचे कीचन बजेट कोलमडले आहे. ...

जैैविक खतांवर फुलविल्या फळभाज्या - Marathi News | Flavored fruit on biological fertilizers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जैैविक खतांवर फुलविल्या फळभाज्या

ग्रामीण भागातील महिलांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बचत गटांची स्थापना गावागावांत झाली आहे. बहुतांश बचतगट नाममात्र ठरत आहेत. तर काही बचत गट अनेक व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधत आहेत. ...

गवार १००, कारली ८० रु पये किलो - Marathi News | Gawar 100, Karli Rs 80 / kg | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गवार १००, कारली ८० रु पये किलो

उन्हाळ्याला सुरु वात झाली नाही तोच बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळेचा हिरवा भाजीपाला खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे. ...