लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

महापालिकेतील माफियांनीच ऑक्सिजन पळवला, सत्ताधारी भाजपा आमदाराचाच गंभीर आरोप - Marathi News | Municipal Corporation itself snatched oxygen, serious allegations of the ruling BJP MLA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेतील माफियांनीच ऑक्सिजन पळवला, सत्ताधारी भाजपा आमदाराचाच गंभीर आरोप

तर ऑक्सिजन चोरले का? हे तुमच्याच पक्षाच्या महापौर व पदाधिकाऱ्यांना आधी विचारा असा शिवसेनेचा टोला  ...

पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई कार्यालयामध्ये " ई "भेट संवाद सुविधा कार्यान्वित ! - Marathi News | "E" visit communication facility operational in Deputy Commissioner of Police Circle 2 Vasai office! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई कार्यालयामध्ये " ई "भेट संवाद सुविधा कार्यान्वित !

Police : कोविड 19 च्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांनी व्हाट्सआप च्या माध्यमातून साधावा संवाद ; पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांचा उपक्रम ! ...

Maharashtra Lockdown : वसईत संचारबंदीचे तीनतेरा, अन्यत्र चांगला प्रतिसाद; विरार, नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी   - Marathi News | Maharashtra Lockdown: Thirteen curfews in Vasai, good response elsewhere; Crowd of passengers at Virar, Nalasopara railway station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Lockdown : वसईत संचारबंदीचे तीनतेरा, अन्यत्र चांगला प्रतिसाद; विरार, नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी  

Maharashtra Lockdown: विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात तर प्रवाशांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचा पहिलाच दिवस नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. ...

Remdesivir Injection : वसई-विरार शहरात ‘रेमडेसिविर’चा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाइकांची सर्वत्र धावाधाव  - Marathi News | Remdesivir Injection: Lack of 'Remdesivir' in Vasai-Virar city, relatives of patients rush everywhere | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Remdesivir Injection : वसई-विरार शहरात ‘रेमडेसिविर’चा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाइकांची सर्वत्र धावाधाव 

Remdesivir Injection: जिल्हा प्रशासनाने ‘एफडीए’ च्या माध्यमातून तक्रार नियंत्रण कक्ष सुरू तर केले, मात्र तेथेही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्याच असंख्य तक्रारी असून रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. ...

“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय” - Marathi News | kirit somaiya claims that thackeray govt hide corona deaths in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”

corona: कोरोना मृतांचा आकडा ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. ...

सहकारी बँका, पतसंस्थांच्या वसुलीवर मंदीचा परिणाम, एनपीएचा कालावधी वाढविण्याची मागणी - Marathi News | Co-operative banks, impact of slowdown on recovery of credit unions, demand for extension of NPAs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सहकारी बँका, पतसंस्थांच्या वसुलीवर मंदीचा परिणाम, एनपीएचा कालावधी वाढविण्याची मागणी

Co-operative banks : कर्ज वसुली न झाल्याने सहकारी बँका व पतसंस्थांचा एनपीए यंदाही पुन्हा एकदा वाढवण्याची मागणी केली जात आहे. ...

वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई - Marathi News | Dissatisfaction in Vasai-Virar, adequate water supply in dams, still water scarcity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई

Vasai-Virar : एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे. ...

‘त्या’ १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत, वसई-विरार महापालिकेकडून स्पष्टीकरण - Marathi News | 'Those' 10 patients died due to lack of oxygen, explanation from Vasai-Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘त्या’ १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत, वसई-विरार महापालिकेकडून स्पष्टीकरण

Vasai-Virar Municipal Corporation : आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी यासंदर्भात रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...