केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे. ...
ओखी वादळाने पाऊस पडून पावळी आणि गवताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने चिकूवाडीतील दुग्ध व्यवसायावर संकट ओढवले आहे. दरम्यान सीमा भागातील या शेतीपूरक व्यवसायाला डबघाईपासून वाचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. ...
डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूक अधिकारी आँचल गोयल (आयएएस) यांनी छाननीच्या वेळी काही उमेदवारांचे अर्ज चुकीच्या रितीने बाद ठरविले व न्यायालयाने ते वैध ठरविल्यामुळेच डहाणू व जव्हार येथील नगरपरिषदांचे मतदान निवडणूक आयोगाला चार दिवस पुढे ढकलावे लागले. असाच प् ...
नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून येथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मंगळवार दि, १२) रात्री १० वाजेपर्यंत प्रचार संपणार असल्याने आज सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारावर भर दिला. ...
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश जारी झालेले असतांनाच जुनी जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील कशीवली नं. २ येथील रहीवासी गोविंद भाऊ भुसारा व त्यांचे सोबत ४ लाभार्थी अशा एकूण पाच लाभार्थ्यांना घरकूल न देता त्याचे मंजूर झालेले पैसे परस्पर काढून घ ...
वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून गीतांजली कोळेकर, भाजपकडून निशा सवरा, काँग्रेस कडून सायली पाटील, बहुजन विकास आघाडीकडून अमृता मोरे तर माकपकडून गुलाब दाभाडे या रिंगणात आहेत. या पंचरंगी लढतीमध्ये ही शिवसेना, भाजप व काँग्रेस या ...
वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांची मुलगी निशा सवरा हिला नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे. ...