Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
Vasai virar, Latest Marathi News
लोकमतचे येथील स्ट्रींगर राहुल वाडेकर यांना मानवी हक्क रक्षणार्थ केलेल्या पत्रकारितेबद्दल समर्थनचा २०१६ चा पुरस्कार प्रदान करण्यांत आला. ...
मोखाडा तालुक्यातील वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरीचे ७८ प्रस्ताव लघुपाटबंधारे विभागाच्या कारभारामुळे तांत्रिक मंजुरी अभावी लटकून राहिले आहेत. ...
निवडणूकीची तारीख बदलल्यानंतर काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी आनंदही व्यक्त केला काही म्हणाले एकादाची होऊन गेली असती लवकर तर सुटलो असतो. ...
ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वसई विरार महापालिकेने ४० टक्के करवाढ केली आहे. टप्याटप्याने हीच करवाढ शहरी भागाप्रमाणेच केली जाणार आहे. ...
बोईसर येथील मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना सार्वजनिक बांधकाम खाते आणि बोईसर ग्रामपंचायतीने संयुक्त कारवाई करून शनिवारी हटविले. ...
दिवाणमान येथील मीठागराच्या जागेवर मातीचा भराव करून त्याठिकाणी बांधकाम करणाºया वसई विरार महापालिकेवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे मारले आहेत. ...
येथील नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये मात्तब्बरांची टक्कर असल्याने कार्यकर्त्यांची मोठी पांगापांग झालेली दिसत आहे. अनेकांनी बाहरुन कार्यकर्त्यांची फौज बोलवल्याने त्यांची सरबराई सुरु असतांनाच इतरांनाही त्यात ...
पालघर ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक संतोष सुरवसे आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे शिपाई संजय माळी ह्यांना वैद्यकीय बिल मंजूर करण्या प्रकरणी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात अटक केली. ...