नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वसई विरार परिसरातील आदिवासीनंतर आता पोलिसांचे भूखंड भूमाफियांनी लाटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विरार आणि नालासोपारा येथील भूखंड लाटून त्याठिकाणी बेकायदा इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या द्वारे सदनिकांची विक्री केल्याच ...
अत्यंत चुरशीने लढविली गेलेली वाडा नगरपंचायतीची पहिली निवडणूक शिवसेनेने जिंकली. तिच्या गीतांजली कोळकेर या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांची कन्या व भाजपाच्या उमेदवार निशा सवरा यांचा दणदणीत पराभव करून विजयी झाल्या. ...
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता मतदारांचा कल अपक्षां ऐवजी पक्षांना मत देण्याकडे असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त कौल कुणाला मिळणार हे सोमवारी कळणार आहे. ...
दिवाण आॅण्ड सन्स औद्योगिक वसाहतीत घातक रसायनावर प्रक्रि या न करता ते थेट उघड्या नाल्यात सोडून प्रदूषण करणाºया पालघर प्लायवूड ह्या कंपनी विरोधात तारापूर प्रदूषण नियंत्रण क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी कारवाई केली. ...
येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बविआ, काँग्रेस या सर्वच पक्षांनी कंबर कसली असून प्रचार अंतिम टप्यावर येऊन पोचल्याने सर्वच पक्षांनी थेट प्रचारवर भर दिला आहे. ...
मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम या तत्वावर कार्यरत असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतील मजुरांना आठ महिन्याचा कालावधी उलटूनही मजुरी मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
दहावे बालकुमार साहित्य संमेलन येत्या शुक्रवार आणि शनिवारी वसईतील वनमाळी संकुलात होणार आहे. किरण केंद्रे संमेलनाचे उद्घाटक असून दहावीची सोनाली भोईर संमेलनाध्यक्ष असणार आहे. ...