लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

हा सागरी किनारा.... समुद्रकिनारी लाटा पाहण्यासाठी उसळली गर्दी - Marathi News | The coastal shores .... the rush to see the seaside waves | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हा सागरी किनारा.... समुद्रकिनारी लाटा पाहण्यासाठी उसळली गर्दी

समुद्रकिनारी उधाणलेल्या समुद्रातील लाटा पाहण्यासाठी येथील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी किनार्‍यावर गुरुवार, 12 जुलै रोजी नागरिकांनी गर्दी केली होती. ...

...अन् पाण्यातून वाट शोधत पोलीसमामा त्या चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले! - Marathi News | ... and the police personnel took them to the hospital in search of awaited water. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :...अन् पाण्यातून वाट शोधत पोलीसमामा त्या चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले!

पोलीस कॉन्स्टेबल संतोष गीते यांनी सहा महिन्याच्या चिमुकलीचा वाचविला जीव ...

कुटुंब रंगलंय घरफोडीत; नवघर पोलिसांकडून चौघांना अटक - Marathi News | Navghar police arrested four member from one Family for theft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुटुंब रंगलंय घरफोडीत; नवघर पोलिसांकडून चौघांना अटक

घरफोडी करणाऱ्या कुटुंबाला पोलिसांकडून बेड्या ...

भाईंदर-विरार लोकल सेवा अत्यंत संथगतीनं सुरू - Marathi News | Trains are running only between Churchgate and Bhayander no locals between vasai and virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदर-विरार लोकल सेवा अत्यंत संथगतीनं सुरू

अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द ...

पावसाळी पिकनिकी जिवावर बेतली; विरारमध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू  - Marathi News | The rainy picnic killed one; dies drowning in a lake in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पावसाळी पिकनिकी जिवावर बेतली; विरारमध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू 

विरार पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद ...

वसईत पूरपरिस्थिती; प्रसूतीकळा सुरू झाल्यानं महिलेला होडीतून नेलं रुग्णालयात - Marathi News | pregnant-woman-reach-in-hospital-via-boat-in-vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत पूरपरिस्थिती; प्रसूतीकळा सुरू झाल्यानं महिलेला होडीतून नेलं रुग्णालयात

अग्निशमन दलाने होडीच्या मदतीने महिलेला रूग्णालयात पोहचवले ...

महावितरणच्या 3 लाख ग्राहकांना मुसळधार पावसाचा फटका - Marathi News | 3 lac subscribers of MSEDCL have suffered Due to heavy rain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महावितरणच्या 3 लाख ग्राहकांना मुसळधार पावसाचा फटका

सोमवारपासून (9 जुलै) मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला सतंतधार पावसामुळे, वसई-विरार भागाला वीजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले आहे. ...

Mumbai Rain: नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली; वसई-विरार दरम्यानची लोकल सेवा ठप्प - Marathi News | heavy rain mumbai train movement between Vasai Road Virar is suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain: नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली; वसई-विरार दरम्यानची लोकल सेवा ठप्प

पश्चिम रेल्वेला पावसाचा तडाखा ...