लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार?, आर्थिक अनियमितता झाल्याचा जि. प. उपाध्यक्षांचा आरोप - Marathi News | Major malpractices in the schemes under the office of the Superintendent of Agriculture? W. Alleged vice president | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार?, आर्थिक अनियमितता झाल्याचा जि. प. उपाध्यक्षांचा आरोप

Palghar : आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा असावी, यादृष्टीने कृषी विभागाची रचना करण्यात आली आहे. ...

अखेर नव्या वर्षात वसई-विरार शहर परिवहन सेवेला मुहूर्त, ८ महिने सेवा होती बंद - Marathi News | Finally, in the new year, Vasai-Virar city transport service was closed for 8 months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर नव्या वर्षात वसई-विरार शहर परिवहन सेवेला मुहूर्त, ८ महिने सेवा होती बंद

Vasai-Virar city transport service : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना, प्रवास करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ...

धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | Shocking! Three members of the same family commit suicide under the train | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

suicide : विरार पूर्वेकडील साईनाथनगरमध्ये पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ, मुलगी प्रमिला व नात समीक्षासह राहत होते. ...

वसई-विरार महापालिकेचे उपविधीच मंजूर झालेले नाहीत, उपविधीशिवाय व्यवसाय कर बेकायदा - Marathi News | By-laws of Vasai-Virar Municipal Corporation have not been sanctioned, business tax is illegal without by-laws | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिकेचे उपविधीच मंजूर झालेले नाहीत, उपविधीशिवाय व्यवसाय कर बेकायदा

Vasai-Virar Municipal Corporation : महापालिकेने उपविधीचा आराखडा तयार केला होता आणि त्याच्या मंजुरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे २५ लाख रुपये भरलेही होते. मात्र, त्याचा पाठपुरावा झालेला नाही. ...

पालघर जिल्ह्यामध्ये कोविडचे नियम पाळून आश्रमशाळा सुरू, वसतिगृहांचे दरवाजे अद्याप बंदच - Marathi News | Ashram school started in Palghar district following Kovid's rules, hostel doors are still closed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यामध्ये कोविडचे नियम पाळून आश्रमशाळा सुरू, वसतिगृहांचे दरवाजे अद्याप बंदच

Palghar : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत. ...

एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या?; तिघांचा मृत्यू तर एक चिमुकली गंभीर जखमी - Marathi News | Three members of the same family commit suicide under the train ?; Three were killed and one was seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या?; तिघांचा मृत्यू तर एक चिमुकली गंभीर जखमी

तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक 10 वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. ...

या तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी होणार खुली, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत - Marathi News | From January 1 Local services in Mumbai will be open to the public, Minister Vijay Vadettiwar indicated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी होणार खुली, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत

Mumbai Suburban Railway News : कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले मुंबई आणि उपनगरातील लोकलसेवेचे दरवाजे अखेर सर्वसामान्यांसाठी उघडण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. ...

पालघर, वसई तालुक्यातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 11 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू - Marathi News | The code of conduct for 3 Gram Panchayat elections in Palghar Vasai taluka will be implemented from December 11 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर, वसई तालुक्यातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 11 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू

१८ जानेवारीला होणार मतमोजणी ...