लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

फेसबुकवर बाईक विकणं पडलं महागात, पत्नीला शोधण्यासाठी केली चोरी - Marathi News | Expensive to sell a bike on Facebook, stolen to find his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर बाईक विकणं पडलं महागात, पत्नीला शोधण्यासाठी केली चोरी

Bike Robbery : लहू लक्ष्मण राठोड असे आरोपीचे नाव आहे. ...

महापालिकेच्या व्यवसाय कराला व्यापाऱ्यांचा विरोध - Marathi News | Traders oppose municipal business tax | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महापालिकेच्या व्यवसाय कराला व्यापाऱ्यांचा विरोध

विश्वासात न घेता कर केला लागू; व्यापारी संघटनांचा आरोप ...

वसई तालुक्यात रिमझिम पावसाच्या सरी; ऐन हिवाळ्यात पावसाचा अनुभव ! - Marathi News | Rimjim rain showers in Vasai taluka; Ain't experienced the rain in winter! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्यात रिमझिम पावसाच्या सरी; ऐन हिवाळ्यात पावसाचा अनुभव !

समुद्रात कमी दाबाचा पट्टा; तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ ...

वाड्यात भातखरेदीचा उडाला बोजवारा, बळीराजाची लूट सुरूच - Marathi News | Paddy shopping in the castle, bojwara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यात भातखरेदीचा उडाला बोजवारा, बळीराजाची लूट सुरूच

वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे. ...

अर्नाळा किल्लावासीयांच्या पदरी घोर निराशा, जेट्टीचे काम कासवगतीने - Marathi News | Great disappointment of Arnala fort dwellers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळा किल्लावासीयांच्या पदरी घोर निराशा, जेट्टीचे काम कासवगतीने

भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. याचा प्रत्यय विरार पश्‍चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे. ...

विधानसभेतील समस्त आदिवासी आमदारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट - Marathi News | All the tribal MLAs in the assembly met Governor Bhagat Singh Koshyari | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विधानसभेतील समस्त आदिवासी आमदारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

विधानसभा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट ...

कोरोनाबाधित महिलेकडे १० लाख खंडणीची मागणी - Marathi News | Corona-stricken woman demands Rs 10 lakh ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाबाधित महिलेकडे १० लाख खंडणीची मागणी

Crime News : वसईत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल केले, त्याच रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्यांचे नग्न व्हिडीओ, फोटो काढून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. ...

वाढवणच्या बंदरासाठी डोंगरांवर येणार संक्रांत, भरावासाठी दगड, मातीची गरज - Marathi News | Sankrant will come to the mountains for the port of growth | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवणच्या बंदरासाठी डोंगरांवर येणार संक्रांत, भरावासाठी दगड, मातीची गरज

वाढवण बंदर उभारणीसाठी लागणारे दगड, मुरूम, मातीच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारी डोंगराचे शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. ...